Nojoto: Largest Storytelling Platform

Best वपू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वपू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

Shashikant Kendre

संसार हा एक कोर्स आहे. न संपणारा अभ्यासक्रम. ह्याच टेक्सट रोज बदलणार. रोज परीक्षा द्यायची. ह्याला करिक्युलम नाही. डिग्री नाही, डिप्लोमा नाही, गाईड नाही. आपण एका न संपणार्‍या कोर्सला बसलो आहोत. आपण परीक्षकासारखेच एकमेकांशी वागलो तर कसं होणार??
- वपु #वपू #संसार #मराठीलेखणी #मराठीकविता #काळे

Shashikant Kendre

“पुरुषांना पण व्यथा असतात. त्यांना त्यांच्यावर उत्कटतेनं प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते. उडून जाणारं अत्तर त्याला पटत नाही.”- व पु काळे #व #पु #काळे #पुरूष #मनाच्या #व्यथा #वपू #मराठीलेखणी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile