“पुरुषांना पण व्यथा असतात. त्यांना त्यांच्यावर उत्कटतेनं प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते. उडून जाणारं अत्तर त्याला पटत नाही.”- व पु काळे #व #पु #काळे #पुरूष #मनाच्या #व्यथा #वपू #मराठीलेखणी