संसार हा एक कोर्स आहे. न संपणारा अभ्यासक्रम. ह्याच टेक्सट रोज बदलणार. रोज परीक्षा द्यायची. ह्याला करिक्युलम नाही. डिग्री नाही, डिप्लोमा नाही, गाईड नाही. आपण एका न संपणार्या कोर्सला बसलो आहोत. आपण परीक्षकासारखेच एकमेकांशी वागलो तर कसं होणार?? - वपु #वपू #संसार #मराठीलेखणी #मराठीकविता #काळे