Find the Best शब्दांचेअवजार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Mishra Kaushal
कसूर इस मुह की बस्ती का क्या❓ जहां जैसे बाशिंदे निकले वहां वैसी पहचान हुई।। #बस_यूँ_ही #शब्दांचेअवजार कसूर इस मुह की बस्ती का क्या❓ जहां जैसे बाशिंदे निकले वहां वैसी #शब्दांचेअवजार
#बस_यूँ_ही #शब्दांचेअवजार कसूर इस मुह की बस्ती का क्या❓ जहां जैसे बाशिंदे निकले वहां वैसी #शब्दांचेअवजार
read moreVinod Umratkar
सांगून टाक,एकदा मनातील सर्व काही। वाट पाहून,सखे आता थकलोय मीही। आज खूप शब्द माझे भावूक झाले. #शब्द #प्रेम #शब्दांचेअवजार #YourQuoteAndMine Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे Collaborating with komal gund
आज खूप शब्द माझे भावूक झाले. #शब्द #प्रेम #शब्दांचेअवजार #YourQuoteAndMine Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे Collaborating with komal gund
read moreVinod Umratkar
आठवणींची चादर पांघरूण कधी रोज थंडीवर करायचो मात । उरल्या न आता त्या आठवणी आणि मजा पण नाही या गारव्यात । आता थंडी खूप वाढली या थंडीत शब्दांशी नातं थोडं जोडुया. #शब्दांचेअवजार #रोखठोक_एकवादळ प्राजक्ता वाघमारे #YourQuoteAndMine Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे Collaborating with प्राजक्ता वाघमारे Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे Collaborating with प्राजक्ता वाघमारे Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे
आता थंडी खूप वाढली या थंडीत शब्दांशी नातं थोडं जोडुया. #शब्दांचेअवजार #रोखठोक_एकवादळ प्राजक्ता वाघमारे #YourQuoteAndMine Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे Collaborating with प्राजक्ता वाघमारे Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे Collaborating with प्राजक्ता वाघमारे Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे
read morevaishnavi chingale
अनुभवलंय मी.. बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द न शब्द कोरला जातो..!! #वसू #शब्दांचेअवजार #आघात #दुःख
#वसू #शब्दांचेअवजार #आघात #दुःख
read morevaishnavi chingale
अनुभवलंय मी.. बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द न शब्द कोरला जातो..!! #वसू #शब्दांचेअवजार #आघात #दुःख
#वसू #शब्दांचेअवजार #आघात #दुःख
read moreyogesh atmaram ambawale
कविता लिहिणे म्हणजे शब्द नव्हे भावना असतात. थांबले जरी शब्द भावना कुठे थांबतात. #शब्दांचेअवजार #YourQuoteAndMine Collaborating with Geeta Kesarkar कविता लिहिणे म्हणजे शब्द नव्हे भावना असतात. थांबले जरी शब्द भावना कुठे थांबतात.
#शब्दांचेअवजार #YourQuoteAndMine Collaborating with Geeta Kesarkar कविता लिहिणे म्हणजे शब्द नव्हे भावना असतात. थांबले जरी शब्द भावना कुठे थांबतात.
read moreShankar Kamble
जड झाले पाय जरी वाट तरी चालतो आपण खांदेपालट करून जराशी ओझे ‘तेच‘ वाहतो आपण... मी नाही बरे त्यातला ’बरे’ तेच सांगतो आपण कोण बरोबर? कोण चुकीचा? खरे कधी वागतो आपण? अपराधी तर इथेच सारे गुन्हा कोणता करतो आपण? मूकपणाने अन्यायाचे गर्भ पोसतो उदरी आपण... नव उड्डाणे आव्हानांची रोज नवी आखतो आपण जगण्यामधल्या आनंदाचा गंध कधी भोगतो आपण? कवेत घेण्या आकाशाला पंख पसरतो सारे आपण कर्तव्याचा भारच इतका जमिनीपुरते उरतो आपण... प्राक्तनाचे भोग अकल्पित अवधाने रांधतो आपण भोगाची जोडून वल्कले काय उसने सांधतो आपण? रंगमंच हा जीवनाचा किती नाटके करतो आपण पडदा पडता एकदाचा अंक नवा जोडतो आपण... ©Shankar Kamble #Flower #गझल #शब्दरंग #शब्द #गजल #शब्दांचेअवजार #जगणे_येथे_महाग_झाले #जग
#Flower #गझल #शब्दरंग #शब्द #गजल #शब्दांचेअवजार #जगणे_येथे_महाग_झाले #जग
read moreShankar Kamble
शब्दांना यावी धार इतकी* *शब्दच व्हावे शस्त्र आता* *खोडून काढू जीर्ण ओरखडे* *शब्दांनी घडवू झुकवू माथा* *शब्द म्हणजे कुणां वाटतो* *भास प्रपंच अक्षरांचा* *धागा धागा जुळूनी येतां* *ध्यासपर्व हा परिवर्तनाचा* *नका समजू दुबळे इतके* *असह्य आणि केविलवाणे* *पेटून उठली किती मस्तके* *शब्दांच्या केवळ जाणीवेने* *पिचलेल्या मनगटांत भरते* *बळ पोलादी शब्दाने* *मुक्यासही फुटते मग वाचा* *बंड चेतते शब्दाने* *सखे सोबती दीपस्तंभ हे* *वाट दाविती जगण्याची* *अमृताहुन मधाळ गोडी* *कधी कठोरता वज्राची* *नव्या युगाच्या नव्या पाईका* *शब्दवसा हा हाती घे* *नकोस गुंफु भ्रमिक कल्पना* *जग वास्तवाचे टिपून घे* ©Shankar Kamble #शब्दांचेअवजार #शब्द #शब्दरंग #आक्रोश #उठाव #बंड #शब्दवेडा #परिवर्तन #Light
शब्दांचेअवजार
वक़्त का हिसाब गौर से देखा जाय तो हम उस क़ाबिल नहीं है क्योंकि हमें फुर्सत तो मिलती है फिर भी हमें वक़्त से चलना नहीं आता वक़्त का जर्या #शब्दांचेअवजार
वक़्त का जर्या #शब्दांचेअवजार
read more