Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्दवेडा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्दवेडा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 20 Stories

शब्दवेडा किशोर

@सांग पांडुरंगा....
होईल का पुन्हा आनंदाने सप्तरंगाची होळी
या अमानी संकटावर अन् महामारीवर
काढ बरं तु एखादी गोळी
कंबरेवरचे हात काढुन बोट माझं तु धरशील का ?
चालुन थकलो जाईल रस्त्याने तेव्हा
मात्र कड्यावर घेशील का ?
वेदनेच्या या पाऊलखुणा अन् अश्रुंच्याच धारा रे
सुखासाठी माझ्या तुझं वाळवंट सोडशिल का ?
सांग पांडुरंगा.....
#शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #सांग_पांडुरंगा

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओझरत्या सांजवेळी... #ओझरत्यासांजवेळी१ हा विषय

read more
  सडा पडायचा सुवासणीचा कौतुकान.....
     आरे झालिया खेळमेळीची संध्याकाळ....
 आजीचा दिपक पेटविला प्रार्थना जमुनी तुळशी वृंदावना..
    भजण हरिपाठ सांगड कशी मोठी देवाशी वंदना...
    सुख आनंद आभाळ भरूनी पडल पेटविली चुल्ही....
      कसा थाटात ह्योगाव उभा जणु स्वारी लक्ष्मीची...
      औरच काही मौज ती गुरढोर रानातुन घरी पळायची...
      असाच नंद गोपाल हिच कहाणी घरोघरी...
  ईचगळुन टाकली ही संस्कृती मोलाची ....
    वाट पाहि पक्षी झाडावरची.....
     गेल कुठ ते आजींच नाते.....
    विसरून गेलो आम्ही आजीचे धडे सारे ......
   का कुणा ठाउक त्यो ऐसा दिन कधी...
     जरा जपा त्या मायेस आणा विनवुन लक्ष्मी..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


ओझरत्या सांजवेळी...

#ओझरत्यासांजवेळी१
हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दवेडा/शब्दवेडी #शब्दवेडी चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai

read more
शब्दवेडा मी,मला शब्दांचे वेड लागले,
तिच्या रूपावर लिहिण्या काव्य,
शब्द नि शब्द शोधून पाहिले.
रूपच तिचे इतके सुंदर,शब्दच न मिळाले.
वेडावलो मी शब्दांमध्ये,काव्य माझे तसेच राहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दवेडा/शब्दवेडी
#शब्दवेडी
चला तर मग लिहुया.
हा विषय Rupali Jadhav यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दवेडा/शब्दवेडी #शब्दवेडी चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai

read more
लिहिण्या काही काव्य,खूप मेहनत घ्यावी लागते असे.
अर्थ येण्या त्या काव्यास,शब्द शब्द जुळवावे लागत असे.
शब्दवेडा मी न सुचले काही शब्द तर स्वतःवरच राग येत असे.
कधी पटकन खूप सारे शब्द आठवत असे,
तर कधी खूप वेळ जाऊन ही,पाहिजे ते शब्द मिळत नसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दवेडा/शब्दवेडी
#शब्दवेडी
चला तर मग लिहुया.
हा विषय Rupali Jadhav यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

Shankar Kamble

शब्दांना यावी धार इतकी* 
*शब्दच व्हावे शस्त्र आता*
*खोडून काढू जीर्ण ओरखडे*
*शब्दांनी घडवू झुकवू माथा*

*शब्द म्हणजे कुणां वाटतो*
*भास प्रपंच अक्षरांचा*
*धागा धागा जुळूनी येतां*
*ध्यासपर्व हा परिवर्तनाचा*

*नका समजू दुबळे इतके*
*असह्य आणि केविलवाणे*
*पेटून उठली किती मस्तके*
*शब्दांच्या केवळ जाणीवेने*

*पिचलेल्या मनगटांत भरते*
*बळ पोलादी शब्दाने*
*मुक्यासही फुटते मग वाचा*
*बंड चेतते शब्दाने*

*सखे सोबती दीपस्तंभ हे*
*वाट दाविती जगण्याची*
*अमृताहुन मधाळ गोडी*
*कधी कठोरता वज्राची*

*नव्या युगाच्या नव्या पाईका*
*शब्दवसा हा हाती घे*
*नकोस गुंफु भ्रमिक कल्पना*
*जग वास्तवाचे टिपून घे*

©Shankar Kamble #शब्दांचेअवजार #शब्द #शब्दरंग #आक्रोश #उठाव #बंड #शब्दवेडा #परिवर्तन 

#Light

शुभम दि. कांबळे

आस लावून उभा होतो त्या आसमंता कडे,
कधी बरसशील आणि माझे आश्रू लपवशील..
माझ्याच आपल्यांनी पोरके केले मला,
नात्यांच्या बाजारातून तडीपार केले मला,
इर्शा,तृष्णा लोभ सारे,
भेटले इथे मला..

भारी पडली संस्कारांची शिदोरी,
त्यांनी कबुली जबाब दिला मला..

- शुभम दिपक कांबळे #शब्दवेडा..

Sandip Wadkar

कुछ तो बात जरुर है 
जो तुझको ईतना गुरुर है 
शायद तुझसे प्यार करना 
मेरा सबसे बडा कुसुर है 
-शब्दवेडा (संदीप) #शब्दवेडा

Sandip Wadkar

कुछ वक्त के लिए अमीर बना दे ए खुदा 
तो बांट दु सारी दौलत गरीबो मे, 
और बन जाऊ एक ऐसी कहानी 
जो छप जाए किताबो मे... 
-शब्दवेडा (संदिप) #शब्दवेडा

Sandip Wadkar

मनाची सुंदरता दिसत नाही म्हणतात.... 
लोकांच्या नजरेत भरायला सुंदर चेहरा असावा लागतो... 
-शब्दवेडा (संदिप) #शब्दवेडा

Sandip Wadkar

#OpenPoetry सवय आहे मला सुख - दुःखाला शब्दात लिहण्याची, 
व्यक्त होता येत नाही 
म्हणुन अव्यक्त राहण्याची, 
-शब्दवेडा (संदीप) #शब्दवेडा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile