Find the Best तिची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजेव्हा तिची नि माझी, तिची आरती, तिची आठवण, तिची वेणी गजरा सुटले,
gauri kulkarni
तिची वाट नेहमीच आडवळणाने जाणारी वेगळ्याच अशा जगाशी स्वतःच नातं सांगणारी सगळ्यांना वाटे ही अशी कशी आहे वेगळी आमच्यात असूनही आमच्यापेक्षा निराळी कुणीतरी एकदा खोदून खोदून तिला विचारलंच काय चालू असतं ग त्या बंद दारामागे तुझं दीर्घ श्वास घेऊन मंद हसून तिनेही सांगितलंच माझ्या मनात चालू असतं एक द्वंद्व माझ्याशीच माझं शोध घेण्यासाठी स्वतःचा, त्याचा आणि तुझाही समोरची व्यक्ती नकळत पुटपुटली काहीबाही मग ती बोलली पुढे असं काही घाबरु नकोस मी काही तुमच्यात येणार नाही तुमची सरावाची चौकट मोडणार नाही माझ्या दारामागच्या जगात खुश आहे मी वेगळं तरीही समाधानी जग रोज अनुभवतेय त्यांच्यात राहून सगळी स्वप्नं भरभरून जगतेय तुला कधी समजणार नाही माझी ही भाषा उगाच माझ्याकडून ठेऊ नकोस चारचौघींसारख्या आशा माझं आसमंत खुणांवत आहे मला कधीपासून आता मीही तयार आहे भरारी घेण्यासाठी पंख पसरून .... #तिची वाट
#तिची वाट
read moregauri kulkarni
तिची वाट नेहमीच आडवळणाने जाणारी वेगळ्याच अशा जगाशी स्वतःच नातं सांगणारी सगळ्यांना वाटे ही अशी कशी आहे वेगळी आमच्यात असूनही आमच्यापेक्षा निराळी कुणीतरी एकदा खोदून खोदून तिला विचारलंच काय चालू असतं ग त्या बंद दारामागे तुझं दीर्घ श्वास घेऊन मंद हसून तिनेही सांगितलंच माझ्या मनात चालू असतं एक द्वंद्व माझ्याशीच माझं शोध घेण्यासाठी स्वतःचा, त्याचा आणि तुझाही समोरची व्यक्ती नकळत पुटपुटली काहीबाही मग ती बोलली पुढे असं काही घाबरु नकोस मी काही तुमच्यात येणार नाही तुमची सरावाची चौकट मोडणार नाही माझ्या दारामागच्या जगात खुश आहे मी वेगळं तरीही समाधानी जग रोज अनुभवतेय त्यांच्यात राहून सगळी स्वप्नं भरभरून जगतेय तुला कधी समजणार नाही माझी ही भाषा उगाच माझ्याकडून ठेऊ नकोस चारचौघींसारख्या आशा माझं आसमंत खुणांवत आहे मला कधीपासून आता मीही तयार आहे भरारी घेण्यासाठी पंख पसरून ... #तिची वाट
#तिची वाट
read moreyogesh atmaram ambawale
असं असेल का ?? जेव्हा-केव्हा तिच्या चेहऱ्यावर smile येत असेल, काय तेव्हा ती माझा विचार करत असेल ?? (प्रेमळ भाबड्या मनातील शंका) #तिची-smile#आठवण#तिचा_चेहरा#
#तिची-smileआठवणतिचा_चेहरा#
read moreprem patil
प्रेम-ए-बारीश पहिल्या प्रेमाची हि ओली रात... स्वप्नाचा तकीया आणि तिची थोडी याद.... बरसती ह्या सरी आणि चांदनी हि ढगा आडून जाते .... शब्द शोधत हि पाने अजून हि जागत राहते.... वाहतात मंद फ़िझा आणि बादलांना ही कंठ फुटतो ... खयाल सतावते तिचा आणि चेहरा हि गुलाबी होतो .... ऐकतो दिलाची खामोशी माझ्या आणि शब्द हि फितूर होतात ..... उमलते ती कली आणि फुले हि शरारती होतात.... मनाच्या प्रत्येक सवालाना मिळते एकच उत्तर .... प्रेमाच्या ह्या मौसमात माती हि लावून घेते अत्तर .... गुजरती है रात आता तिच्या खयालामध्ये.... तिच्याच ख्वाबमध्ये हि पहाट होते.... झडतात ह्या पाकळ्या आणि राह तिच्या घराच्या सजतात.... ओल्या अंगणातून जाताना माझ्या पाऊले मात्र तिची उमटतात.... #marathi #marathipoem #nojoto #marathikavita
#marathi #Marathipoem nojoto #MarathiKavita
read moreTrishila Salve
*आठवतयं तिला आज* आठवतयं तिला आज सुरुवातीला किती सहज आणि सुंदर लिहायचासं तू... ओघवतेपणाने... मांडायचीस तिची वेदना... दर्दी शब्दात... कनवाळू अक्षरात... प्रत्येकीला वाटायचं तू तिच्याबद्दल लिहलयं... कारण ती इथून तिथून सारखी ना...! थोडीशी हळवी... मग सहज ती तुझ्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात तिलाच शोधायची... कधी तुझी प्रेयसी बनून... कधी तुझी सखी बनून... कधी तुझी प्रीत बनून... कधी तुझी बहीण बनून... कधी तुझी आई बनून... आणि तुही आणायचासं आव आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्याचा... उधळाचास शब्दांची फुले... बांधायचासं अक्षरांची तोरणे... त्याला भरायचा अश्रुचा दर्दी रंग... अन नजाकतीने पेश करायचास... तिच्यावरील ढोंगी प्रेमाची कविता... आणि घ्यायचास टाळीवर टाळी... प्रत्येक उच्छवासावर... त्याच तिच्यावरील ढोंगी कवितेने तुला बहाल केलं कवित्व, श्रेष्ठ कविपद... स्त्रीवादी कविपद... अन बदलास तू... तुझी प्रेमकविता बनली थोडी उथळ... तिच्या सौंदर्याच वर्णन करणारी... तिच्याच शरीराचं प्रदर्शन मांडणारी... तिची स्त्रीसुलभ भावनाही टाळीसाठी तू लिहलेली... आता तुझी कविता ती वाचत नाही... त्यात ती स्वतःला शोधत नाही... शब्दाला दाद देत नाही... आताच्या तुझ्या कवितेत ती असतेच कुठे रे...? तुझ्या कवितेत असते फक्त एक स्त्री... तुला प्रसिद्ध करणारी... त्रिशिला साळवे ९११२८५९६६९ कविता जीवनाची
कविता जीवनाची
read morePoonam Labde
तुमची सावली समोर उभी तिच्या बाजूने जाताना मनाला उबदार चटके राख तिची झाली अन मान तिची खाली
Jas more
ती नाही तिची जात अनौरस होती.. ती नाही तिची जात अनौरस होती, त्या परिघात तिची काया औरच होती... तापलेल्या उन्हाखाली रापलेली ती, डोईवरल्या शिदोरीने थकलेली होती.... ओल्या गर्भारपणाचा शृंगार लेवून पाना थेंबातून मोहोरलेली होती.... रसरसलेला देह आणि उसळती ज्वानी नागमोडी वळणांची साद देत होती... खोट्या प्रतिष्ठेचा आव आणणारी टाळकी तिच्याच वावटळात भिरभिरली होती... गच्च वेदनांची टाळी आज तिच्याच कानी घुमली होती.... पदरी चार आण्यांचं वाण देऊन विषारी भोग घेऊन मुसमुसली होती... वांझोट्या मळ्याला पोटुशा कळा सोसून गरीब बिचारी आज निजली होती..... ती नाही तिची जात अनौरस होती...
SK
खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं.. तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस
तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस
read moreSK
#DearZindagi मैत्री मधील गारवा #DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्
#DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्
read moreYogesh Ambawale
तिची माझी ओळख, ही फक्त ओळखच राहिली. पाहुणी म्हणून आली होती मनात घर करून गेली ओळखीचे नाते आता आठवणीतच ठेवून गेली. तिची माझी ओळख ही फक्त ओळखच राहिली.. #ओळख#ती#मी