प्रेम-ए-बारीश पहिल्या प्रेमाची हि ओली रात... स्वप्नाचा तकीया आणि तिची थोडी याद.... बरसती ह्या सरी आणि चांदनी हि ढगा आडून जाते .... शब्द शोधत हि पाने अजून हि जागत राहते.... वाहतात मंद फ़िझा आणि बादलांना ही कंठ फुटतो ... खयाल सतावते तिचा आणि चेहरा हि गुलाबी होतो .... ऐकतो दिलाची खामोशी माझ्या आणि शब्द हि फितूर होतात ..... उमलते ती कली आणि फुले हि शरारती होतात.... मनाच्या प्रत्येक सवालाना मिळते एकच उत्तर .... प्रेमाच्या ह्या मौसमात माती हि लावून घेते अत्तर .... गुजरती है रात आता तिच्या खयालामध्ये.... तिच्याच ख्वाबमध्ये हि पहाट होते.... झडतात ह्या पाकळ्या आणि राह तिच्या घराच्या सजतात.... ओल्या अंगणातून जाताना माझ्या पाऊले मात्र तिची उमटतात.... #marathi #marathipoem #nojoto #marathikavita