Nojoto: Largest Storytelling Platform

Best बाराखडीव्यंजनकोट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बाराखडीव्यंजनकोट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 64 Stories

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_श्र #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
श्रावण बहारला सारा माझा निसर्गाच्या पुराणात खेळ मांडियेला..
उघडझाप सारी उनसावलिची हुंदुळे मनी भरला..
नटलेले डोंगरी जणु तापले सारे लखलखली पठार हळदिने माखले..
रंग उडवित सकाळ धरण्या आली असाच हा उन सावलीचा खेळ चाले..
पुष्प फुलांच्या चौघड्या आंथरल्या कलाकार हिरवाई ने रंग ऊडविले..
रिंगण सारे माखवले ,तुझ्या काव्यातले शब्द जसे उमलले..
जाऊन सांग त्या खऱ्या रूपवान नवलाईला गंध आणि मळकट नटारा मानवाचा काय कामाचा..
 शुभ्रतेचा हाच खरा डंका, रूपवानं सोनं..
रंग छेडलेले जसे गुंफलेली डुलणाऱ्या सुंदरीच नृत्य..
न धक्का कुचणाचा लागुदेणार काटेरी कुंपन आंथरलं..
नवलाईने उचलली शुभ्रतेची धारदार लेखणी हाती..
रूपाचा थाट मांडण्या मातीत तु खोलवर रूतलेली..
माझ्या मनाचे वेडा पिसा पाहुन रसश्रृंगार ,पाहुनी उघडले दार..
श्रावणमासाचे थरथरणारे फवारे रेंगाळती अंगावर..
रूपात तुझ्या निसर्ग थाटला मनाच्या रूपाने मोगरा फुलला..
हळुच तिरिम पडतिया अंगावर चर उन्हाचा जसा खणला..
हिरवाईने नटलेला आभाळ मला दिसला..
सप्तरंगाचे सडे जसे माझ्या अंगणी वठले..
  निसर्गाने हिरवाईचे धडे गिरवले..
मनमुराद हसु मनात उमटले ओळींत मनाचे चांदणे लपले..
 हृदयाच्या भिंतीवर नवरंग सापडले.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_श्र
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट  #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज्ञ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
ज्ञान समर्पिले शब्दफुले मांडले त्या ज्ञानेशांच्या चरणाशी..
वेदांचा गाभा सारा पुर्णत्वाची ती संजीवनी ज्ञानेश्वरी..
संग्रह अर्पिले चरणी वेडे वाकुडे शब्द द्या मज निस्ताराया ..
शब्दाचा ढिगारा मांडला बाराखडीत ओतला शब्दांनी रेखाटला..
गवसविले शब्द जीत के साऱ्यांनी उतरविले मनाचे हिंदोळे..
माझे नाही शब्द हे पुर्णत्वाचे संग्रह ओवाळले..
मज मराठीचे कौतुकी शब्द गुंफाळीयेले त्या बाराखडी काव्य संग्रहाच्या तोरणी आडकविले..
सुचलेले नव जुने शब्द ज्ञानात्वाचे गाभारे ..
दुग्धशर्करा योगाचे ते आठवले मनाचे गुरफटलेले शब्दरूपी धागे..
ज्ञ शब्द यज्ञ पुर्णत्वाचा बोधलेली कळस ज्ञानाई साजले..
ठाऊक कुणास ती रेखटणारी शाईचे बोल कीती स्वच्छंदी..
 हृदयीमंदिराची सुंगंधाची गोडी लागलेली..
कुणीही कुठवरी धावी पण मराठीची शब्द सांगड लळा लागलेली..
कौतुकाचे मुळअक्षरे सारे वंदनी मराठी तुजपाशी..
अपुरे जर पडले शब्दज्ञान माझे जरा उसणे द्या..
  फेडील लिहुन गोडी मराठीची ..
गोडवा लपलेला एक एक शब्दाचा जसा मधाने भरलेला..
 व्याप्ती सारी मराठीची दुरदुर पसरलेला मराठी धडा..
धमण्यांत माझ्या वाहे कौतुकी बोल मराठीचे..
तुच पेक्षा गोड नाही या भुवरे..
लळा लागला तुझा ओळींत लपलेला ओलावा पाझर ज्ञानाचा..
पावलो पावलीं मराठीने वेढलेला.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज्ञ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त्र #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
त्राटकविद्या किती करा न थांबणारे मन माझे माघारीच येतेय सारीखे..
द्या त्याला एकग्रतेचे कितीही धडे..
हारकळी जशी ईवलीशी न सापडणारी ,चाफ्याची मिटलेली वेणी..
ओढतान मनाला किती ही ढवळाढवळ खुप सारी..
फडफडणारा झेंडा जसा कळसाचा रक्षण करणारा परंतु ईकडे तिकडे फिरणारा सुगंधीत केवडा..
पक्ष्यांच्या थव्यांत गुंतणारा टकलावुनी पाहणारा उमटणारा मोगरा..
             मनाच्या ओढ्याला खळखळणारा रस्ता..
सुर्य कियणांच्या अंतरंगाच्या बाहुंत ओळखणारा दिवस कललेला..
झोका वाऱ्याचा लगेच राळ मातीची जशी..
द्वारी माया वेचणारे फुले, न सापडणारा सुगंध तुझा..
कधी कळेल माझ्या मनाची कानखिळी गोल आकाची..
उकड्या शब्दांची जोडलेली तंतु साखळी..
दंडवतो मनाशी थकलो आकळण्याशी..
मोफतचे सल्ले ऐकणारी एक बाजुशी हिंडणारे..
  ढोर ते सुटलेलं कसे आकळेल ह्या एका जागी..
तुडविल रानसार हिरवाईच काट्याकुट्याच्या कुपाटित फिरणारं...
रडक्या शब्दांच चोरकट हे मन माझं..
उमटणारे मनीचे भास्करीचे चित्र वर्णिले सारे नव्याने देखले
मनाच्या कनाला कसे कोणी आवळले..
शांततेचा न हा मनाचा उकरडा पुष्पफुलांनी एकवटलेला..
 न गवसनारा गुलाबी पाकळ्यांचा फिरतोय कोणत्या दिशेला.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त्र
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_क्ष #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
क्षितीज गवसनी घालण्या पंख मिळावे कवळीघालण्या त्या अडसर आडव्या ढगांना सापडण्या..
नव्याने माखलेला नवरंगांत विळखा घालुन बसलेला रंग ढवळण्या..
हरवलेली छत्र पक्षी शोधण्या हिंडाव दाही दिशा...
शोधण्या फिराव मी सारी ही धरती तुडुंब रेखाटलेली..
तिमिर सुर्याची ,मनाच्या चाहुलीचा शोधघेण्या लिहाव्या अलगद ओळी..
गवसणी घालण्या आसमंताला किती दुर भटकावं‌..
मयुराच्या पिसाऱ्यातल्या डोळ्यांनी नव्यारंगात डोळे मिटावे..
दोन शब्द बोलण्या ढगांशी तुटुन पडावं सारं..
परमानंदाच रचाव घर माझं रहाण्या घरटं पडक्या भिंतींचं..
कोवळ्या रोपट्यांत दिसावा ऊद्याचा दिवसं..
शब्द फरफटले शोधुन देईल मी सगळे दडलेले..
न अडखळणाऱ्या ओळी बांधेन पक्का माझ्या पंखांना..
घेऊन भरारी गिरविन धडे उद्याचे..
मदतगार होईन हरवलेल्या दिशा भुलकऱ्यांना सांगेल माझे मन..
भरकटणाऱ्या मनाला सापडुन देईन..
सप्तरंगात इंद्रधनु सोबतीचा पहारेकरी होईल एकटाच सामवेन..
लखलखत्या चांदणीत चमकेन..
मावळ्या सुर्याला शोधेन लपला एकटाच कोठे..
 पुन्हा जागविन उद्याला पहाटेच्या प्रहरी..
 क्षितीजातुन दिसणाऱ्या दुनियेला रेखाटिन ...
     ‌   धावपळीच्या युगाला जरा सांगेन..
पावसाचा स्पर्श करीन स्वतःला पडणारे जमीनिचा जीवनदाता..
      पाहिल रंगीत दुनियेला पावसाच्या थेंबातुन डोळे मिटुन एकटा... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_क्ष
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ळ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
ळ बाळाचा कधी उच्चार थोडा शब्द आडवा तिडवा...
आळ्यात जाऊन दडलेला जसा रूसलेला चुन्याच्या पेनींचा
 कुणालान बोलता येणारा ळ मध्येच अडकतो बोबड्या मुखी..
अक्षर ही असेच है सदैव मागुन न पुढे येणाऱ्या ओळी..
ळ ला कोणी ल च म्हणतय उमटाणा हे बोल कसे..
 अडकणारे मुखातच ळचे हेच अक्षरे..
आगळा वेगळाच अक्षर तो दडलेला एकटासा..
ना पुढे सोबती का कुणी तुला ..🤔🤔
 निवडुन पडलेला वाकडा तिकडा गोल जसा..😀
दिसतोय तु वेगळाच आठाचा आकडा उभा ✴️
बाराखडीतच एकटाच असा वाकडा पडलेला तुकडा..🙆‍♂️
  अवखळ👩‍🍼 अक्षर तु ळ बाळाचा ..
शब्द आठवाणा तुला लिहायला कमी पडलोय मी आज जसा ..👁️
शब्द माझे गेले कुठे काही मलाच न कळाणा .🧐
  😡🔥चिडतोय तुझ्यामुळे मी आज माझ्या लेखणीवर कधीनवत..✍️
ळ लिहायला थांबले हे हात ..🙌
 आज हे ळ शब्द लिहायला सरली लेखणी..✍️
धांदळ सारी माझी या ळात उडालेली..🥶🥶
हिंदीत तर तुझे नामो निशाणाच ना कळाणा..👻
  ळच्या📕📕 शब्दांना आज ईकडुन तिकडुन ढुंढाळले..
तु अगोदरच कुठचे का नाही येत शेवटीच तुझा क्रमांक..🥢
लहानपणे तर तुला गिरवता यायना..
 लहानपणी तर तुला निट गिरवताही यारना..😁
वाटतय शब्द भांडार सरले सारे तुझ्यासाठी 🙆🏼‍♂️🙆🏼‍♂️
  पोपटासारखी 🦜 मिठुमिठु कधी झाली बोबडी..🤗 २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ळ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ह #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #मराठीलेखणी

read more
होडी निघाली डोंगर सैरकरत करत नटलेली सारी मखमलीत ध्वज फडकवत जलसुंदरी..
गरगर फिरणारा भात्या जसा नाखवा दादा पुढे हाकणारा डोंगा..
समवान झाली सकाळ मला हाकमारी थंडी ,उन्हात हा खेळ सारा..
पाण्यावरचा खेळ सारा डुगडुगणारा हा जणु पाळणा..
स्वप्नही काय पडले हिरवाईने झेललेली ती नदि मोठ डबक तिच्या शेजारी..
सुगरन माझी होडी जशी पारकरी रस्ता मला पुढे खेचणारी.
ह्या अंगाला कधी कलंडल पाण्यात बुडालेली, लाकड्या फळीवर सारी मैफिल बसलेली..
शुद्धतेचे जग सारे वाटते होडीतुन वेचणारे खडे नदिचा तळ हाले..
प्रहरी सकाळची रंगीबेरंगी सुर्याला गवशी घालणारे गोळा झाले सारे थवे..
आसमंताच्या भेटिला आले सारे फुफाटा ढवळा त्या डोंगरावर उन्हात सांडलेला..
शुभ्र नितळ खळखळा, ओंजुळीतला घोट जशा पाण्याचा .
शांत सुखांत डोळे मिटुन निद्रेच्या पाऊलांनी ओढलेली तंतु माझी होडी..
स्वप्नात साखर निद्रेत साचलेले दृश्य सार माझी साखर झोप चाललेली..
मैलभर अंतर चाललेली नाखवादादा दमदार भात्या ओढी..
डुलत डौलत रेंगळत चालली माझी नक्षीदार होडी..
माशांच अंगण सार तळाला नटलले खडकात घर कोरलेलं..
रंगीबेरंगी ढिगात राहणारे चमकेरी जसे पाण्यातले काजवे..
 हरवले घर जणु पाण्यात आलेले..
पैलतिराची माझी डगमगणारी ईवलीसी होडी...
 झोपेत माझ्या मी निसर्गाच चित्र गिरवी... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ह
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
#मराठीलेखणी

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_स #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
सम‌ईची ज्योत थोडी मंदावी शब्दांना माझ्या काजव्यांचे जरासे तेज मिळावे..
हरवुन जावे प्रकाशाचे ते भान साजे जमकत फिरावे..
तिमिरात फिरणारे जसे शोभावे ध्रुव तारे..
डुलडुलावे हिरवाईच्या मध्यांनात शोधण्या परागकणांचे शब्द भुसारे..
हरवु नयेत माझे जुळणारे चंद्राचे सारे पलटे काजवे..
वाळलेल्या झाडावर सारे लोमकळुनी हिरवाईने त्यास गवसावे तुडतुड्यांचे नवीन ते आळे..
अत्तराची गुठकी सांडावी सारी काजेरी जमकणाऱ्या त्या सम‌ई..
कमळांचे परागकण जसे चिखलात उमलणारी कडु सावली
तोडणारे लोळ चांदणीचे खाली सांडावे शब्द गंध..
जुळवील मी माझ्या डब्याशी भिजेल सारे अंग..
उंच उंच भिर भिरणारे सारे थवे मलाच दिसावेत हाताच्या मनगटाने दाखवणारे..
उखळाच्या अंगाला सारे ते लोमकळलेले..
तप्तकिरकिरे रातकिड्यांची जवळीक व्हावी मिळेल रस्ता पुढचा..
मागे उरावा माझा हरपलेला काजवा..
उघडझाप करणाऱ्या माझ्या खिडकीतली सम‌ई जरा वेळाने सप्तरूपी चमकावी..
सापडलेल्या शब्द चंदेरी गंधाची छमकडी..
सापडलेला सुवर्ण क्षण तो जरासा अंधुकसा चरचरावा..
मनाच्या आडघ‌‌ईच्या खांबाला ऊभा असवा दिवा..
दिसाव‌ सार अंधुकस चित्र हिवणार माझ्या मनाची..
प्रकाशात जरा चमकावी हळवी ज्योत सम‌ई.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_स
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ष #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
ष षट्कोनाचा गिरवायचे न आळवणारे शब्द पाटिवर उमटायचो..
शाळेच्या अगोदर ची ती बारखडी होती कंटाळवाणी तर कधी रडकी होती..
आईच्या आवाजाची गोड गाणी होती...
अंगणवाडीतला खाऊचा डबा ईवलासा हात धरून निघायचे पोर सारे शाळेला..
कुत्रे मागे लागयचे कधी सगळा रडका आवाज‌ व्हायचा..
कुणाच्या ही आवाजाने सारे पोर घाबरायचे ...
ईवलास्या गोष्टींरून भांडण जुंपायचे आमचे...
 आजही भेटलो कधी तर आठवतात त्या दिवसाचे किस्से डोळे भरून येतात हसता हसता...
वैर मनाचा नसायचा अल्पश्या बुद्धीचा असायचा..
कहाणी त्या वेळची असायची आठवतात गंमती सुवर्ण क्षणांची..
खाऊ रोजचाच वेगवेगळा असायचा वाटुन, खाण्यात ती औरच मजा..
रस्त्यांनी जाणारे वाहन मोजत बसायचो लहानपणीच गाडीचे स्वप्न घेऊन बसायचो..
पुस्तकांतील चित्र पहात असायचो मनाच्या भावनांना मोहुन टाकायचो..
दिवसच ते लहानपणाचे वाटायचा दिवस खुप मोठा..
 आज भरभरणारा दिवस अपुरा अख्खा...
प्रश्नांचे गाठोडे मनीच असायचे सारे अपोआप उत्तर मिळायचे..
उत्तर असुनही प्रश्न मिळत नाही आता दिवस आजचे..
 बाराखडी पाटिवरची आनंदाने गिरवलेली...
 गट जमुनी सारा पठण करायचे सारे तेव्हाच झाली पाठ बारखडी सारी..
गोडवा असायचा सारा त्या शब्दांना मराठी मुळ‌अक्षरांना..
आता परप्रांतीय भाषा शिकण्याची हौस सारी लहानग्यांना. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ष
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_श #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
शहारले अंग सारा चांदण्या रात्रींत मिलीन व्हावा..
कवडसा शोधण्या मनाचा अलगद ओढवलेला रात्रचरा..
सांजवेळी दिपवलेली मंद सम‌ई ज्योतपरी न्हाऊन निघाली त्या वरची उष्टि काजळी..
अलगद मनाच्या देवाऱ्याला कवटाळली..
मिलन तंतु ताऱ्यांचे मनाच्या अलगद विचारांचे फरफटे..
रेघोट्या मारण्या काजळाचे उद्याचे गुण उमलले..
वेणीतल्या मालवलेल्या पुष्प फुलांच्या सुगंधी परडी जशी..
मिलनाच्या अनोख्या सुरात साद दिलेली आरोळी..
माखलेलं मन जस चढणीची वाट उतरताऱ्या पाऊलांच ओढावलेल..
भिती वाटणाऱ्या हृदयाचा साथीदार..
मनतोरण झाले शहारल्या गुणांच्या तोरणात आवळले..
चंद्रतार जणु आसमंताचा जरा नाराजले कवडसे..
मनकवडे शोधण्या प्रितीची कळा बोबड्या ओळींच्या हरवल्या गोष्टी..
मधुमिलनाचा दिस ना उंगवणारा शहारले अंग सारे थरथरले..
मनाच्या लहरींच्या गुंगीत ओसरला स्वप्नांच्या पल्याडिचे दिन सारे..
ओळींत माझ्या सारे रेखाटले न समजणाऱ्या शब्दांत मन ओतले...
स्वच्छंदी मनाचे कनसारे वाहे रोमहर्ष उडे चिखलांचे शिंतोडे..
हरवलेल्या मनाचे कोणास ठाव जरासे घाव उमटले सारे..
वेडेपिसा मन सारे अश्रुंत स्वतः बुडले..
 नयन कळींचे शुभ्र वाहती झरे..
शहारले अंग सारे शब्दांच्या कोड्यांत गुरफटुनी...
  हरवलेल्या क्षणांची वाट दावी कोणी... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_श
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_व #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
वाऱ्याचा मुक्त फवारा अंगावरती उडाला ,तहानलेल्या मनाला सोबती..
झुळझुळणाऱ्या सरींचा देह दुमदुमला.
बोल्या मनाला पाझर फुटला हिंडताऱ्या हृदयाच्या शब्दांना ओळी भेटल्या..
बावरल मन सार बागडतय पावसात ओलचिंब ,वाऱ्याच्या गाणांत स्वतः गुंतलं..
शहारले अंग सारे मन खुप उकडले..
                      आठवणींच्या शब्दांत मन दडुन बसले...
आनंदणाऱ्या ओठावलींचा हवाहवासा फेसळणाऱ्या धबधब्याला गवसी घालणारा..
बेभान रान सारं मातलं हिरवाईने  बांगडी घातली..
सरसरणाऱ्या मनात उंचवल्या तु छेडलेल्या आठवणी..
पावसाचा पसरावा जसा पाण्यांचा ईवलासा थेंब मुरला..
 पाझरलेल्या हृदयाच्या पाण्यांत सांडला..
हिवाडलं मन सारं‌ निसर्गाच्या बसल्या मैफिलीत ..
  सोबती गोडवा मनाचा रानोमाळी मन फिरत...
लाजले मन जस काळजीत सापडणारे, पावसाच्या पाण्यांत भिजणारे थवे..
सापडतील रस्ते मनाचे अडखळलेल्या बोलांचे...
गवसनी घालुयाचे रस्ते सारे उद्याचे ..
   शब्द अपुरे माझ्या लेखणीचे...
भिजलं मन सारं‌ गारठलं अंग ,शोधण्या नयनांचे मन धुंद २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_व
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
loader
Home
Explore
Events
Notification
Profile