Find the Best आजचे_अक्षर_स Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
समईची ज्योत थोडी मंदावी शब्दांना माझ्या काजव्यांचे जरासे तेज मिळावे.. हरवुन जावे प्रकाशाचे ते भान साजे जमकत फिरावे.. तिमिरात फिरणारे जसे शोभावे ध्रुव तारे.. डुलडुलावे हिरवाईच्या मध्यांनात शोधण्या परागकणांचे शब्द भुसारे.. हरवु नयेत माझे जुळणारे चंद्राचे सारे पलटे काजवे.. वाळलेल्या झाडावर सारे लोमकळुनी हिरवाईने त्यास गवसावे तुडतुड्यांचे नवीन ते आळे.. अत्तराची गुठकी सांडावी सारी काजेरी जमकणाऱ्या त्या समई.. कमळांचे परागकण जसे चिखलात उमलणारी कडु सावली तोडणारे लोळ चांदणीचे खाली सांडावे शब्द गंध.. जुळवील मी माझ्या डब्याशी भिजेल सारे अंग.. उंच उंच भिर भिरणारे सारे थवे मलाच दिसावेत हाताच्या मनगटाने दाखवणारे.. उखळाच्या अंगाला सारे ते लोमकळलेले.. तप्तकिरकिरे रातकिड्यांची जवळीक व्हावी मिळेल रस्ता पुढचा.. मागे उरावा माझा हरपलेला काजवा.. उघडझाप करणाऱ्या माझ्या खिडकीतली समई जरा वेळाने सप्तरूपी चमकावी.. सापडलेल्या शब्द चंदेरी गंधाची छमकडी.. सापडलेला सुवर्ण क्षण तो जरासा अंधुकसा चरचरावा.. मनाच्या आडघईच्या खांबाला ऊभा असवा दिवा.. दिसाव सार अंधुकस चित्र हिवणार माझ्या मनाची.. प्रकाशात जरा चमकावी हळवी ज्योत समई.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_स #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_स #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade
read moreyogesh atmaram ambawale
सर्व सिनेमे पाहिले होते त्याचे, जोपर्यंत दोन हजार साल आले नव्हते. त्यांने साकारलेले प्रत्येक रोल, मनाला खूप भावले होते... . ( Caption मधील वाचावे ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_स #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade सर्व सिनेमे पाहिले होते त्याचे, जोपर्यंत दोन हजार साल आले नव्हते.
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_स #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade सर्व सिनेमे पाहिले होते त्याचे, जोपर्यंत दोन हजार साल आले नव्हते.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited