Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_ज्ञ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_ज्ञ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज्ञ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
ज्ञान समर्पिले शब्दफुले मांडले त्या ज्ञानेशांच्या चरणाशी..
वेदांचा गाभा सारा पुर्णत्वाची ती संजीवनी ज्ञानेश्वरी..
संग्रह अर्पिले चरणी वेडे वाकुडे शब्द द्या मज निस्ताराया ..
शब्दाचा ढिगारा मांडला बाराखडीत ओतला शब्दांनी रेखाटला..
गवसविले शब्द जीत के साऱ्यांनी उतरविले मनाचे हिंदोळे..
माझे नाही शब्द हे पुर्णत्वाचे संग्रह ओवाळले..
मज मराठीचे कौतुकी शब्द गुंफाळीयेले त्या बाराखडी काव्य संग्रहाच्या तोरणी आडकविले..
सुचलेले नव जुने शब्द ज्ञानात्वाचे गाभारे ..
दुग्धशर्करा योगाचे ते आठवले मनाचे गुरफटलेले शब्दरूपी धागे..
ज्ञ शब्द यज्ञ पुर्णत्वाचा बोधलेली कळस ज्ञानाई साजले..
ठाऊक कुणास ती रेखटणारी शाईचे बोल कीती स्वच्छंदी..
 हृदयीमंदिराची सुंगंधाची गोडी लागलेली..
कुणीही कुठवरी धावी पण मराठीची शब्द सांगड लळा लागलेली..
कौतुकाचे मुळअक्षरे सारे वंदनी मराठी तुजपाशी..
अपुरे जर पडले शब्दज्ञान माझे जरा उसणे द्या..
  फेडील लिहुन गोडी मराठीची ..
गोडवा लपलेला एक एक शब्दाचा जसा मधाने भरलेला..
 व्याप्ती सारी मराठीची दुरदुर पसरलेला मराठी धडा..
धमण्यांत माझ्या वाहे कौतुकी बोल मराठीचे..
तुच पेक्षा गोड नाही या भुवरे..
लळा लागला तुझा ओळींत लपलेला ओलावा पाझर ज्ञानाचा..
पावलो पावलीं मराठीने वेढलेला.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज्ञ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज्ञ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनास मिळे अर्थ.

read more
ज्ञानाच्या प्रकाशाने
जीवनास मिळे अर्थ.
जमेल तितके घ्यावे
ज्ञान जात नाही व्यर्थ.

योग्य वापर होता ज्ञानाचे
जीवन होई सार्थ.
वाटत ज्ञानाचा ठेवा
साधावा सुरेख परमार्थ. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज्ञ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
ज्ञानाच्या प्रकाशाने
जीवनास मिळे अर्थ.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile