Find the Best आजचे_अक्षर_ष Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
ष षट्कोनाचा गिरवायचे न आळवणारे शब्द पाटिवर उमटायचो.. शाळेच्या अगोदर ची ती बारखडी होती कंटाळवाणी तर कधी रडकी होती.. आईच्या आवाजाची गोड गाणी होती... अंगणवाडीतला खाऊचा डबा ईवलासा हात धरून निघायचे पोर सारे शाळेला.. कुत्रे मागे लागयचे कधी सगळा रडका आवाज व्हायचा.. कुणाच्या ही आवाजाने सारे पोर घाबरायचे ... ईवलास्या गोष्टींरून भांडण जुंपायचे आमचे... आजही भेटलो कधी तर आठवतात त्या दिवसाचे किस्से डोळे भरून येतात हसता हसता... वैर मनाचा नसायचा अल्पश्या बुद्धीचा असायचा.. कहाणी त्या वेळची असायची आठवतात गंमती सुवर्ण क्षणांची.. खाऊ रोजचाच वेगवेगळा असायचा वाटुन, खाण्यात ती औरच मजा.. रस्त्यांनी जाणारे वाहन मोजत बसायचो लहानपणीच गाडीचे स्वप्न घेऊन बसायचो.. पुस्तकांतील चित्र पहात असायचो मनाच्या भावनांना मोहुन टाकायचो.. दिवसच ते लहानपणाचे वाटायचा दिवस खुप मोठा.. आज भरभरणारा दिवस अपुरा अख्खा... प्रश्नांचे गाठोडे मनीच असायचे सारे अपोआप उत्तर मिळायचे.. उत्तर असुनही प्रश्न मिळत नाही आता दिवस आजचे.. बाराखडी पाटिवरची आनंदाने गिरवलेली... गट जमुनी सारा पठण करायचे सारे तेव्हाच झाली पाठ बारखडी सारी.. गोडवा असायचा सारा त्या शब्दांना मराठी मुळअक्षरांना.. आता परप्रांतीय भाषा शिकण्याची हौस सारी लहानग्यांना. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ष #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ष #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade
read moreyogesh atmaram ambawale
षड्यंत्र रचतात एकमेकांविरोधात एकमेकांना कळू ही देत नाही. राजकारण हा विषय असा आहे जिथे कुणी कुणाचे होत नाही. भरवसा नाही जरा ही ह्या राजकारण्यांचा आज ह्या तर उद्या त्या गटात दिसणार. हे होणार आपले डाव साधून मोकळे आणि कार्यकर्ते मात्र संकटात राहणार. राजकारणी हे खेळतात वेगळेच डाव कार्यकर्त्यांच्या मात्र बसे डोक्याला घाव. वेगवेगळ्या प्लॉट वर कोरे साहेबाचे नाव झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला कुठे हे ठाव. दिवसा ह्यांची शब्दांची चिखलफेक होते रात्री एकत्र बसून मस्त मेजवानी होते. हसतात एकत्र बसून गप्पांची मैफील जमते कार्यकर्ता मात्र बंगल्या बाहेर ताटकळत उभे राहते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ष #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade षड्यंत्र रचतात एकमेकांविरोधात एकमेकांना कळू ही देत नाही.
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ष #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade षड्यंत्र रचतात एकमेकांविरोधात एकमेकांना कळू ही देत नाही.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited