Find the Best आजचे_अक्षर_ळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
ळ बाळाचा कधी उच्चार थोडा शब्द आडवा तिडवा... आळ्यात जाऊन दडलेला जसा रूसलेला चुन्याच्या पेनींचा कुणालान बोलता येणारा ळ मध्येच अडकतो बोबड्या मुखी.. अक्षर ही असेच है सदैव मागुन न पुढे येणाऱ्या ओळी.. ळ ला कोणी ल च म्हणतय उमटाणा हे बोल कसे.. अडकणारे मुखातच ळचे हेच अक्षरे.. आगळा वेगळाच अक्षर तो दडलेला एकटासा.. ना पुढे सोबती का कुणी तुला ..🤔🤔 निवडुन पडलेला वाकडा तिकडा गोल जसा..😀 दिसतोय तु वेगळाच आठाचा आकडा उभा ✴️ बाराखडीतच एकटाच असा वाकडा पडलेला तुकडा..🙆♂️ अवखळ👩🍼 अक्षर तु ळ बाळाचा .. शब्द आठवाणा तुला लिहायला कमी पडलोय मी आज जसा ..👁️ शब्द माझे गेले कुठे काही मलाच न कळाणा .🧐 😡🔥चिडतोय तुझ्यामुळे मी आज माझ्या लेखणीवर कधीनवत..✍️ ळ लिहायला थांबले हे हात ..🙌 आज हे ळ शब्द लिहायला सरली लेखणी..✍️ धांदळ सारी माझी या ळात उडालेली..🥶🥶 हिंदीत तर तुझे नामो निशाणाच ना कळाणा..👻 ळच्या📕📕 शब्दांना आज ईकडुन तिकडुन ढुंढाळले.. तु अगोदरच कुठचे का नाही येत शेवटीच तुझा क्रमांक..🥢 लहानपणे तर तुला गिरवता यायना.. लहानपणी तर तुला निट गिरवताही यारना..😁 वाटतय शब्द भांडार सरले सारे तुझ्यासाठी 🙆🏼♂️🙆🏼♂️ पोपटासारखी 🦜 मिठुमिठु कधी झाली बोबडी..🤗 २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ळ #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ळ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited