Nojoto: Largest Storytelling Platform

Best असेकसेदिसआले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असेकसेदिसआले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

Rashmi Hule

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असे कसे दिस आले.. #असेकसेदिसआले #असेकसे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
उगवले आणी मावळले...
मोकळे आभाळ वरती
तरी पक्षी पिंजर्‍यात अडकले...  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
असे कसे दिस आले..
#असेकसेदिसआले
#असेकसे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

vaishali

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असे कसे दिस आले.. #असेकसेदिसआले #असेकसे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
असे कसे दिस आले
आज प्रत्येकाला श्वासाचे पैसे मोजावे लागले
माणूस पिंजऱ्यात कैद आणि प्राणी मोकळे झाले

असे कसे दिस आले
मरता मरता शेवटचे गंगाजल ना मिळाले
मरणानंतर कोणाचे कोणाला तोंड ही ना दिसले

असे कसे दिस आले
सरणावर जळण्यासाठी आज रांगेत रहावे लागले
कोण जळतंय कोणाचं हे कुठे कोणास कळले शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
असे कसे दिस आले..
#असेकसेदिसआले
#असेकसे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

चूक कुणाची ?? #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कानावर, काहीच वाटत नाही ह्यांना,काय परिणाम होईल जण मनावर चांगली शुद्ध भाषाच नाही ह्यांच्याकडे शिल्लक, प्रत्येक शब्दांवर ह्यांना आई वडील वाटे एकदम क्षुल्लक. गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा नुसता असतो भडीमार, ऐकता त्यांचे शब्द वाटे ह्यांना समाजातून करावे तडीपार.

read more
चूक कुणाची ???
चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कानावर,
काहीच वाटत नाही ह्यांना,काय परिणाम होईल जण मनावर
चांगली शुद्ध भाषाच नाही ह्यांच्याकडे शिल्लक,
प्रत्येक शब्दांवर ह्यांना आई वडील वाटे एकदम क्षुल्लक.
गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा नुसता असतो भडीमार,
ऐकता त्यांचे शब्द वाटे ह्यांना समाजातून करावे तडीपार.
लक्षच नसते ह्यांचे आजूबाजूला कोण आणि काय असते,
हे आपल्याच धुंदीत राहतात लाज पूर्ण विकलेली असते.
मित्र,जिवलग मित्र,भाई असे एकमेकांना संबोधत असतात,
शब्दाशब्दावर एकमेकांच्या आई वडिलांची आठवण काढत असतात.
ऐकता ह्यांचे बोलणे एकच प्रश्न सतत सतावत असतो,
असे घाणेरडे संवाद करण्यात ह्यांना कसला अभिमान वाटत असतो.
ह्यांच्या अशा वागण्यात चूक नक्की कुणाची हेच समजत नाही,
झपाट्याने वाढलेलं हे चित्र कधी बदलेल हेच कळत नाही. चूक कुणाची ??
#yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी 
चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कानावर,
काहीच वाटत नाही ह्यांना,काय परिणाम होईल जण मनावर
चांगली शुद्ध भाषाच नाही ह्यांच्याकडे शिल्लक,
प्रत्येक शब्दांवर ह्यांना आई वडील वाटे एकदम क्षुल्लक.
गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा नुसता असतो भडीमार,
ऐकता त्यांचे शब्द वाटे ह्यांना समाजातून करावे तडीपार.

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असे कसे दिस आले.. #असेकसेदिसआले #असेकसे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
असे कसे दिस आले
सारेच एकत्र तरीही दुरावे
माणूस घाबरू राहिले माणसाले.
थोडं ताप आलं तरी घाबराले
शिंकेला पण माणूस भिऊ राहिले.
पहिले नव्हते असे दिस
कोरोनाने हे होऊ राहिले,
ओळखणे झाले कठीण,
तोंडावर साऱ्यांच्या मास्क आले. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
असे कसे दिस आले..
#असेकसेदिसआले
#असेकसे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile