Find the Best वागणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवागणे meaning in hindi, वागणे translation in english, वागणे meaning in english, वागणे translation, वागणे बरे नाही,
yogesh atmaram ambawale
चूक कुणाची ??? चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कानावर, काहीच वाटत नाही ह्यांना,काय परिणाम होईल जण मनावर चांगली शुद्ध भाषाच नाही ह्यांच्याकडे शिल्लक, प्रत्येक शब्दांवर ह्यांना आई वडील वाटे एकदम क्षुल्लक. गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा नुसता असतो भडीमार, ऐकता त्यांचे शब्द वाटे ह्यांना समाजातून करावे तडीपार. लक्षच नसते ह्यांचे आजूबाजूला कोण आणि काय असते, हे आपल्याच धुंदीत राहतात लाज पूर्ण विकलेली असते. मित्र,जिवलग मित्र,भाई असे एकमेकांना संबोधत असतात, शब्दाशब्दावर एकमेकांच्या आई वडिलांची आठवण काढत असतात. ऐकता ह्यांचे बोलणे एकच प्रश्न सतत सतावत असतो, असे घाणेरडे संवाद करण्यात ह्यांना कसला अभिमान वाटत असतो. ह्यांच्या अशा वागण्यात चूक नक्की कुणाची हेच समजत नाही, झपाट्याने वाढलेलं हे चित्र कधी बदलेल हेच कळत नाही. चूक कुणाची ?? #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कानावर, काहीच वाटत नाही ह्यांना,काय परिणाम होईल जण मनावर चांगली शुद्ध भाषाच नाही ह्यांच्याकडे शिल्लक, प्रत्येक शब्दांवर ह्यांना आई वडील वाटे एकदम क्षुल्लक. गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा नुसता असतो भडीमार, ऐकता त्यांचे शब्द वाटे ह्यांना समाजातून करावे तडीपार.
चूक कुणाची ?? #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कानावर, काहीच वाटत नाही ह्यांना,काय परिणाम होईल जण मनावर चांगली शुद्ध भाषाच नाही ह्यांच्याकडे शिल्लक, प्रत्येक शब्दांवर ह्यांना आई वडील वाटे एकदम क्षुल्लक. गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा नुसता असतो भडीमार, ऐकता त्यांचे शब्द वाटे ह्यांना समाजातून करावे तडीपार.
read moreyogesh atmaram ambawale
चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे. Open collab #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #वागणे #openforcollab #like चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे.
Open collab #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #वागणे #openforcollab #Like चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited