असे कसे दिस आले आज प्रत्येकाला श्वासाचे पैसे मोजावे लागले माणूस पिंजऱ्यात कैद आणि प्राणी मोकळे झाले असे कसे दिस आले मरता मरता शेवटचे गंगाजल ना मिळाले मरणानंतर कोणाचे कोणाला तोंड ही ना दिसले असे कसे दिस आले सरणावर जळण्यासाठी आज रांगेत रहावे लागले कोण जळतंय कोणाचं हे कुठे कोणास कळले शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असे कसे दिस आले.. #असेकसेदिसआले #असेकसे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine