Nojoto: Largest Storytelling Platform

Best भटकंती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भटकंती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभटकंती meaning in english, भटकंती quotes, भटकंती कविता, भटकंती समानार्थी शब्द, भटकंती चारोळी,

  • 4 Followers
  • 4 Stories

Omkar Ranveerkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून तरुणांना समर्पित करण्यात येतो. ... १९८४ मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. #आजचायुवा चला तर मग लिहूया. #भटकंती #365days365quotes 15of365 #writingresolution #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
भटकंती करतोय. आयुष्याचा उद्देश शोधतोय. अर्थार्जन करताना प्रेम, करुणा यांच्याशी संबंध  जोडतोय. ताणतणावाशी झुंजताना जसा झिजतोय तसा तो रमतोय देखील. या जीवनपटावर शिकतोय तसा स्वतःला स्मरतोय.  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
 दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून तरुणांना समर्पित करण्यात येतो. ... १९८४ मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
#आजचायुवा
चला तर मग लिहूया.
#भटकंती #365days365quotes 15of365 #writingresolution
#collab #yqtaai
    #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

भटके लोक आम्ही, भटकंती आमचा व्यवसाय
हे नशिबी आमच्या लिहिलं हाय ।।

मेंढरं, घोड घ्यायची नि भटकायचं हे गाव नि ते गाव
पर भाऊ, आमची दशा आम्हालाच माहीत हाय ।।

ना आमचा असतो ठिकाणा, ना कोणता पत्ता
आज इथं तर उद्या कुठं ह्याचा ना लागतो थांग पत्ता ।।

तरी बी आमची कोणती तक्रार नाय,, एकच म्हणणं, तुम्ही आम्हा 'धनगरां' सोबत जे वागता ते बर नाय ।।

येतो आम्ही दोन दिस तुमच्या गावा
फक्त तेवढं आम्हाला सुखाने राहू देत जावा ।।

आज असती आमची ' राणी अहिल्याबाई'
तिनं अस गावोगाव कधी फिरू दिल नसत, बाई ।।

आम्ही आहोत माणसं दादा, एवढं ठेवा ध्यानात
पुढल्या वेळेला येईन तेव्हा आमच्यासाठी जागा ठेवा तुमच्या मनात ।।
स्वाभिमान आमचा अजून हाय जागा
उगी लागत नाही आम्ही कुणाच्या बी मागा ।।
                              
                                - ©✍️ पूजा डोमाळे (राणू)

 #कविता #धनगर #भटकंती #yqmarathi

rayansh

आयुष्याच्या बरणीत प्रेमाचं लोणचं
कितीही आंबट असलं तरी सुटतं पाणी तोंडच
ताटाच्या कोपऱ्यात स्थान त्याचं, छोट्याश्या जागेचं
शिवाय ज्याच्या पंचपक्वान्न कसं पूर्ण व्हायचं
प्रेमाचंही तसंच मनाच्या कोपऱ्यात अंकुर छोटंसं
आंबट गोड चव मुरांब्याची 
चाखल्यावाचून नाही राहायची
उत्तरायणात खट्टा मिठा पाहिजे 
त्यातच मजा साथ जगण्याची
थोड्याश्या चवीनं पंचपक्वान्न संपूर्ण होतं
तसंच काहीसं प्रेम ज्याने आयुष्याला पूर्णत्व येतं
कालांतराने बरणी रिकामी होतं जाते 
त्यात मुरांब्याची भर घातली पाहिजे
प्रेमाचं आयुष्य कमी होताना जाणवलं की 
आयुष्यातलं प्रेम खुलवता आलं पाहिजे

#rayofhope #मुरांबा #उत्तरायण #rayofhope #मुरांबा #उत्तरायण #भटकंती #Life  #ek_tyancha_unaad_divas_ #aaipappa #livelong_forever_together #happily_ever_after❤️😍💞

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile