Nojoto: Largest Storytelling Platform

Best ek_tyancha_unaad_divas_ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ek_tyancha_unaad_divas_ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouttyancha meaning in marathi, tyancha in marathi, bhagwan buddha ani tyancha dhamma marathi pdf, buddha ani tyancha dhamma, photos of wwe superstars and divas 10,

  • 1 Followers
  • 1 Stories

rayansh

आयुष्याच्या बरणीत प्रेमाचं लोणचं
कितीही आंबट असलं तरी सुटतं पाणी तोंडच
ताटाच्या कोपऱ्यात स्थान त्याचं, छोट्याश्या जागेचं
शिवाय ज्याच्या पंचपक्वान्न कसं पूर्ण व्हायचं
प्रेमाचंही तसंच मनाच्या कोपऱ्यात अंकुर छोटंसं
आंबट गोड चव मुरांब्याची 
चाखल्यावाचून नाही राहायची
उत्तरायणात खट्टा मिठा पाहिजे 
त्यातच मजा साथ जगण्याची
थोड्याश्या चवीनं पंचपक्वान्न संपूर्ण होतं
तसंच काहीसं प्रेम ज्याने आयुष्याला पूर्णत्व येतं
कालांतराने बरणी रिकामी होतं जाते 
त्यात मुरांब्याची भर घातली पाहिजे
प्रेमाचं आयुष्य कमी होताना जाणवलं की 
आयुष्यातलं प्रेम खुलवता आलं पाहिजे

#rayofhope #मुरांबा #उत्तरायण #rayofhope #मुरांबा #उत्तरायण #भटकंती #Life  #ek_tyancha_unaad_divas_ #aaipappa #livelong_forever_together #happily_ever_after❤️😍💞

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile