Find the Best आजचायुवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Omkar Ranveerkar
भटकंती करतोय. आयुष्याचा उद्देश शोधतोय. अर्थार्जन करताना प्रेम, करुणा यांच्याशी संबंध जोडतोय. ताणतणावाशी झुंजताना जसा झिजतोय तसा तो रमतोय देखील. या जीवनपटावर शिकतोय तसा स्वतःला स्मरतोय. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून तरुणांना समर्पित करण्यात येतो. ... १९८४ मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. #आजचायुवा चला तर मग लिहूया. #भटकंती #365days365quotes 15of365 #writingresolution #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून तरुणांना समर्पित करण्यात येतो. ... १९८४ मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. #आजचायुवा चला तर मग लिहूया. #भटकंती #365days365quotes 15of365 #writingresolution #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreOmkar Ranveerkar

read moreyogesh atmaram ambawale
आजचा युवा... नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा. पुढील काळाचा विचार करून चालणारा. आजचा युवा... प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कामावणारा. देशासाठी प्राण पणाला लावणारा. आजचा युवा... लेखणीची ताकद समजून घेणारा. स्त्री वर्गाला समानतेची वागणूक देणारा. आजचा युवा... जे ठरवतो तेच पूर्ण करणारा. हार न मानता पुन्हा लढत राहणारा. आजचा युवा... मनाला जाणणारा सर्वांची मन जपणारा. न थकणारा अविरत झटणारा. आजचा युवा... देशाची शक्ती देशाचा अभिमान. दुखावत नाही कुणाचा स्वाभिमान. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕 आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा केला जातो. आजचा विषय आहे #आजचायुवा हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕 आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा केला जातो. आजचा विषय आहे #आजचायुवा हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited