Find the Best एकटा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएकटा का, एकटा आहे, एकटा मराठी स्टेटस, एकटा जीव पुस्तक, एकटा मराठी,
Vrishali G
White सिमेंटच्या या जंगलात मी एकटाच उभा आहे नाती गोती सगळी कधीच हरवली आहेत मी आता स्वतःलाच शोधतो आहे ©Vrishali G #एकटा
Vrishali G
या निष्पर्ण झाडा प्रमाणे माझे ही आयुष्य वठले आहे हे झाड ईथे एकटेच उभे आहे मी सुद्धा एकटाच फिरतो आहे ©Vrishali G #एकटा
Kunal Salve
रात्र झोपेलाच आली होती चुकून माझं पाऊल पाचोळ्यावर पडलं सोसाट्याचा वारा काय आला मग रातकीडयांनीही मनावर घेतलं ! #Pc: Google #रात्र #मी #एकटा #मराठी #मराठीलेखणी #lovequotes
#pc: Google #रात्र #मी #एकटा #मराठी #मराठीलेखणी #lovequotes
read moreKunal Salve
एकटा चंद्र__ आज कळलं ती का बोलायची सतत ती चांदणी कधी चंद्राची नाही होऊ शकत. #एकटा #चंद्र
Nikesh Bharane
एकटं जगणाऱ्यासाठी आयुष्य खूप मोठा असतो, इतक्या लांब प्रवासात तो काय काय सोसतो. आयुष्या चे कित्येक प्रश्न तो उलगडलेला असतो, सर्व लढाया लढून तो किती दमलेला असतो. पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटांना तो छाती ताणून उभा राहतो, जिम्मेदारीचं ओझं का तो एकटाच सांभाळत राहतो. #एकटा #प्रवास_आयुष्याचा #yqbaba #yqmarathi #quotesofnikesh
#एकटा #प्रवास_आयुष्याचा #yqbaba #yqmarathi #QuotesOfNikesh
read moresomnath gawade
एकटाच मी प्रवासी एकटाच साठला एकांत एकटाच मनी दाटला अक्रांत एकट्याहुन एकटा मी एक एकटा प्रवास.. #एकटा प्रवास
#एकटा प्रवास
read moreyogesh atmaram ambawale
सतत तुझीच सोबत असावी असे वाटते, तुझी आठवण येताच मी एकटा असल्याचे जाणवते. सर्वच असतात सोबतीला एक तू नसते, घोळक्यात असताना सुद्धा मी एकटा असेच वाटते. सुप्रभात मंडळी नवीन दिवस नवा विषय आजचा विषय आहे मी एकटा/एकटी नाही... #एकटा #एकटी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मंडळी नवीन दिवस नवा विषय आजचा विषय आहे मी एकटा/एकटी नाही... #एकटा #एकटी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAvishkar Ramteke
वाटलं पण नव्हते ती दिसेल ; पण दिसली , मी बोळणारही नव्हतो तिच्याशी तरी ती बोलली , पण विश्र्वासच नाही तिच्यावर आता जरी तिने आपल्या मनाची सारी दारे खोलली . #एकटा मी #Prem#thoughts