Nojoto: Largest Storytelling Platform

Best अजूनही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अजूनही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअजूनही meaning in hindi, अजूनही कविता, अजूनही आहे, अजूनही मराठी, अजूनही येतो वास फुलांना,

  • 5 Followers
  • 5 Stories

pooja d

श्वास तुझा सुरू राहावा
म्हणून करते मी सतत उपवास,
कारण तुझ्या श्वासावरच 
अवलंबून आहे माझ्या जीवनाची आस...... #अजूनही #श्वास_राेख #चारोळी #प्रेमरंग   #YourQuoteAndMine
Collaborating with Santosh Talape (Sanket)

yogesh atmaram ambawale

ह्याही पेक्षा चांगले #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #लेखणी #अधिक_ठळक #छान #अजूनही #माझेमन लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो, प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते, ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते.

read more
लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो,
प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते,
ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते. ह्याही पेक्षा चांगले
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #लेखणी #अधिक_ठळक #छान #अजूनही #माझेमन 
लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो,
प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते,
ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते.

Shankar kamble

Shubhangi Kolte

संघर्ष

हरले जरी मी शर्यत आता
पावलांनी थांबणे शक्य नाही
छाटले जरी पंख माझे
नाशवंत इतके माझे सामर्थ्य नाही

पेटेन मी इतके सोसूनही
अजूनही अशी आग ज्वलंत नाही
होणार नाही सार्थक जगण्याचे
तोवर देहास माझ्या अंत नाही

मी वाट शोधली सुखाची
दुःखाचे गाऱ्हाणे गाण्यास मला उसंत नाही
मी ध्यास घेतला ध्येयप्राप्तीचा
थांबणे आता मला पसंत नाही

सुटणार नाही कोडे जीवनाचे
इतके दुर्बल माझे ध्यासच नाही
जावे लागेल परतून माघारी
अजूनही असे वादळ सुटलेच नाही

कळणार कशी परिस्थिती मला
जोवर काटे मला बोचणारच नाही
मिळणार कशी उत्तरे
जोवर आयुष्य मी चाळलेच नाही

झाले जरी रक्तबंबाळ
मोडेन मी पण वाकणार नाही
होतील यातना जनांना
असे मी कधी वागणार नाही

सोसेन मी विषण्ण अन्याय
इतके सोशिक माझे हृदयच नाही
भारले कितीही मंत्रमुग्धांनी 
माझ्यावर चालेल अशी कोणती विद्याच नाही

होईल शहानिशा माझ्या अस्तित्वाचा
असे कथानक कधी घडणारच नाही
कळणार तरी कसे तुम्हाला
जोवर मी मन माझे लिहिणारच नाही

                        शुभांगी कोलते #संघर्ष

🖋️रत्नदीप मोहिते

आठवण अजूनही त्या अवघड क्षणांची..
आठवण अजूनही त्या अल्लड मुलीची...

आठवण अजूनही त्या कोवळ्या वयाची..
आठवुनी तिला होते घालमेल मनाची... #आठवण #अजूनही #rapgeek_ratnadeep #marathi #chaarolya

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile