Nojoto: Largest Storytelling Platform

Best लहानपण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लहानपण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलहानपणीच्या आठवणी शायरी, लहानपण देगा देवा कविता, लहानपणीच्या आठवणी कविता, लहानपण कविता, लहानपण देगा देवा lyrics,

  • 3 Followers
  • 3 Stories

Nikesh Bharane

जेवढ्या लहानपणी गोष्टी कळतील, तेवढ्या बऱ्या. #लहानपण 
#आयुष्याचेरंग 
#quotesofnikesh 
#yqbaba 
#yqmarathi 
YourQuote Taai

Priyanka Kulkarni

कधी चालता चालता मधेच एक गिरकी घेऊन बघा
कधी सहजच चोरून चॉकलेट किंवा साखर खाऊन पहा
मन कसं काय कोण जाणे
पण पाखरासारखं हलकं होतं
लहानपण एक जादू असते कदाचित.... #लहानपण #जादू #मन #सहज #कधीकधी

student

गोड दिसे निखळ हसे...
आज मला लहान मीच आठवे।

नव्हती तेव्हा कसलीच चिंता...
मन भ्रमण करित असे अनंता।

कही क्षण आठवून मनाला गुदगुल्या होतात...
परत अनुभवायला मिळावेत ते निदान स्वप्नात।

वाढदिवसाचा असायचा खुपच थाट...
आठ दिवस आधी पासुनच व्हायचा बजारहाट।

सुट्टीची तर मज्जाच होती न्यारी...
कॉलनितली मित्र मंडळीच होती प्यारी।

खोड्या केल्या तर बसायचे बोलणे...
पण त्यामुळेच तर होतो आपण शाहणे।

परत हवे ते दिवस गोजीरवाणे...
आज मन गाई बालपणीचे गाणे। #लहानपण

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile