कधी चालता चालता मधेच एक गिरकी घेऊन बघा कधी सहजच चोरून चॉकलेट किंवा साखर खाऊन पहा मन कसं काय कोण जाणे पण पाखरासारखं हलकं होतं लहानपण एक जादू असते कदाचित.... #लहानपण #जादू #मन #सहज #कधीकधी