Find the Best SAyy_Avi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Avinash Gawade
Tere haanton pe bus mera hi naam hoga, Meri yaadon main tu kho jayegi... Uss din ka mujhe besabari se intezaar hai, Aa kar jab pass mujhe seene se lagayegi...❤️ #SAyy_Avi
Avinash Gawade
कितीतरी क्षण आलेत जीवनात मात्र तुझ्या आठवणीतील रात्र विसरता येत नाही.. तुझं नजरेला नजर मिळवून पहाणं, तुला नदीकिनारी भेटणं, तुझ्यासाठी लिहिलेलं पत्र.. तुझं माझ्यासाठी खिडकीतून डोकावून पहाणं, आयुष्यातील प्रत्येक वाटांवर तुझ्याच पाऊल खुणा दिसतात.. नजरेसमोर दिसतो तुझाच चेहरा .. माझ्या आयुष्यातील प्रवास , माझ्या लेखणीतून उतरलेली शब्द, आणि माझ्या श्वासात ही तू..❤️ #SAyy_Avi
Avinash Gawade
कितीतरी क्षण आलेत जीवनात मात्र तुझ्या आठवणीतील रात्र विसरता येत नाही.. तुझं नजरेला नजर मिळवून पहाणं, तुला नदीकिनारी भेटणं, तुझ्यासाठी लिहिलेलं पत्र.. तुझं माझ्यासाठी खिडकीतून डोकावून पहाणं, आयुष्यातील प्रत्येक वाटांवर तुझ्याच पाऊल खुणा दिसतात.. नजरेसमोर दिसतो तुझाच चेहरा .. माझ्या आयुष्यातील प्रवास , माझ्या लेखणीतून उतरलेले शब्द, आणि माझ्या श्वासात ही तू..❤️ #SAyy_Avi
Avinash Gawade
Kaash.. hum tumse pahle mile hote Tum aasma aur hum zameen hote Mohabbat aankhon ke bayan hoti Aur labon pe tera hi naam hota ... #SAyy_Avi
Avinash Gawade
तुझ्या विचारात रात्र संपेना, चांदण्याच्या प्रकाशात एकटा मी ही .. अंतर तुझे आणि माझे हृदय पलीकडले, अन् प्रेमाच्या सागरात मी लाट बनुन राहिलो .. स्वप्न ही तू, मनाच्या जवळ ही तू, मिटलेल्या पापण्यात सामावलेली ही तुच आहेस.. #dilbechara #SAyy_Avi
Avinash Gawade
तुझ्या विचारात रात्र संपेना, चांदण्याच्या प्रकाशात एकटा मी ही .. अंतर तुझे आणि माझे हृदय पलीकडले, अन् प्रेमाच्या सागरात मी लाट बनुन राहिलो .. स्वप्न ही तू, मनाच्या जवळ ही तू, मिटलेल्या पापण्यात सामावलेली ही तुच आहेस.. #dilbechara #SAyy_Avi
Avinash Gawade
Jitne khaab dekhata tha aaj tak nind main Aakhe kholte hi vo pure hogaye .... -Avinash Gawade #CupOfHappiness #SAyy_Avi
Avinash Gawade
तू , वाहणाऱ्या वाऱ्यातील स्पर्श ही तू माझ्या ओळीतील शब्द ही तू मिटलेल्या पापण्यातील स्वप्न ही तू माझ्या हृदयातील काव्य ही तू ... - अविनाश गावडे #footsteps #SAyy_Avi
Avinash Gawade
आकाशातील ताऱ्याच्या गर्दीत, एकटं वाटणाऱ्या क्षणांत, मन शोधतय तुला.... साध ही हृदयाची, प्रत्येक क्षणांची, मन पाहतय तुला... समुद्राच्या लाटांमध्ये, अनोळख्या वाटांमध्ये, मन शोधतय तुला.... प्रत्येक आठवणीत, हजारोंच्या गर्दीत , मन जपतंय तुला.. खूप माणसं आहेत सोबत पण तुझी वाट पाहतय, हे मन शोधतय तुला.... - काव्यप्रेमी मन शोधतय तुला... #SAyy_Avi
मन शोधतय तुला... #SAyy_Avi
read moreAvinash Gawade
न बोलावं तू , अबोल्या प्रेमानं खूप काही सांगून जावं तुझं रुसणं पाहतच रहावं तुझ्या नजरेत वाहून जावं तुझ्या ओठांतुनी शब्द यावे आणि चेहऱ्यावर हस्य उमटावे कळी खुलून आनंदाची नव्याने आयुष्य तुझ्या सोबत चालावं... न तू बोलावं 💓 #SAyy_Avi
न तू बोलावं 💓 #SAyy_Avi
read more