कितीतरी क्षण आलेत जीवनात मात्र तुझ्या आठवणीतील रात्र विसरता येत नाही.. तुझं नजरेला नजर मिळवून पहाणं, तुला नदीकिनारी भेटणं, तुझ्यासाठी लिहिलेलं पत्र.. तुझं माझ्यासाठी खिडकीतून डोकावून पहाणं, आयुष्यातील प्रत्येक वाटांवर तुझ्याच पाऊल खुणा दिसतात.. नजरेसमोर दिसतो तुझाच चेहरा .. माझ्या आयुष्यातील प्रवास , माझ्या लेखणीतून उतरलेली शब्द, आणि माझ्या श्वासात ही तू..❤️ #SAyy_Avi