न बोलावं तू , अबोल्या प्रेमानं खूप काही सांगून जावं तुझं रुसणं पाहतच रहावं तुझ्या नजरेत वाहून जावं तुझ्या ओठांतुनी शब्द यावे आणि चेहऱ्यावर हस्य उमटावे कळी खुलून आनंदाची नव्याने आयुष्य तुझ्या सोबत चालावं... न तू बोलावं 💓 #SAyy_Avi