आकाशातील ताऱ्याच्या गर्दीत, एकटं वाटणाऱ्या क्षणांत, मन शोधतय तुला.... साध ही हृदयाची, प्रत्येक क्षणांची, मन पाहतय तुला... समुद्राच्या लाटांमध्ये, अनोळख्या वाटांमध्ये, मन शोधतय तुला.... प्रत्येक आठवणीत, हजारोंच्या गर्दीत , मन जपतंय तुला.. खूप माणसं आहेत सोबत पण तुझी वाट पाहतय, हे मन शोधतय तुला.... - काव्यप्रेमी मन शोधतय तुला... #SAyy_Avi