Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्दवैभव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्दवैभव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 17 Stories

Sunil Zarikar

Opan Collab... Vaibhav Gajananrao Ghatole #शब्दवैभव #yqbaba #yqtaai #yqquotes #yqtales #YourQuoteAndMine Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole

read more
जो अपनों की खामोंशीयों को ना समज सके उसे हमदर्द कैसे कहे। Opan Collab...
Vaibhav Gajananrao Ghatole 
#शब्दवैभव 
#yqbaba 
#yqtaai
#yqquotes 
#yqtales    #YourQuoteAndMine
Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole

Rashmi Hule

Thanks for inviting collab 🙏 यादे कुछ अच्छी कुछ बूरी...✍️✍️ #यादे #दर्द #शब्दवैभव #yqbaba #yqdidi #yqhindi shayari #YourQuoteAndMine Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole rashmi

read more
माना की चुभती है कभीं यादें
साथ भी तो निभाती है.... 
जिंदगी की राहों मे चलने का
रास्ता भी तो दिखती है...  Thanks for inviting collab 🙏
यादे कुछ अच्छी कुछ बूरी...✍️✍️
#यादे  #दर्द  #शब्दवैभव #yqbaba #yqdidi #yqhindi  #shayari  #YourQuoteAndMine
Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole
rashmi

Rashmi Hule

Thanks for inviting collab 🙏 प्रेम हे💕👫😍 #शब्दवैभव सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे रंग माझा वेगळा.. #वेगळा

read more
हळुवार झुळुक तुझ्या प्रेमाची 
गुज तुझे सांगुन गेली... 
भावना तरल माझ्या प्रितीची 
प्रेम रंगी रंगुन गेली...  Thanks for inviting collab 🙏
प्रेम हे💕👫😍
#शब्दवैभव
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा..
#वेगळा

Rashmi Hule

Thanks for inviting collab 🙏 प्रेम हे💕👫😍 #शब्दवैभव सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे रंग माझा वेगळा.. #वेगळा

read more
रंगात रंगुनी तुझ्या
गंधात गंध मिसळला
कस्तुरी सम प्रेमाचा
सुगंध मनी दरवळला...  Thanks for inviting collab 🙏
प्रेम हे💕👫😍
#शब्दवैभव
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा..
#वेगळा

Rashmi Hule

Thanks for inviting collab माझी ती तिचा मी👫💕 (स्वप्नातली स्वप्नपरी👼😊) #शब्दवैभव #yqbaba #yqtaai #yqmarathi #Prem #yqlove #YourQuoteAndMine Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole rashmi

read more
उमजले जे मला,तुला ते समजेना 
घालमेल होतेय मनाची, पण का तेच कळेना ... 

 
 Thanks for inviting collab 
माझी ती तिचा मी👫💕
(स्वप्नातली स्वप्नपरी👼😊)
#शब्दवैभव #yqbaba  #yqtaai  #yqmarathi #prem #yqlove  #YourQuoteAndMine
Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole
rashmi

Rashmi Hule

माझी ती तिचा मी👫 #शब्दवैभव #yqtaai love #yqbaba #yqmarathi #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole Thanks for inviting rashmi

read more
पाहिले नाहिस तु तर,सजणे माझे व्यर्थ
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यास काय अर्थ... 
 माझी ती तिचा मी👫
#शब्दवैभव #yqtaai #love #yqbaba #yqmarathi   #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole
Thanks for inviting
rashmi

somnath gawade

माफी असावी न विचारता कॉलब केलंय😉😊🙏 उगाच आपलं काहीतरी...😉 #शब्दवैभव #yqbaba #yqdidi #yqtaai #letscollab #YourQuoteAndMine Collaborating with It's Madhura Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole

read more
मला प्रचंड आवडतं भावनांना शब्दात गुंफायला;
अव्यक्त भावनांना शब्द सुमनांनी सजवायला. माफी असावी न विचारता कॉलब केलंय😉😊🙏
उगाच आपलं काहीतरी...😉
#शब्दवैभव
#yqbaba #yqdidi #yqtaai 
#letscollab  #YourQuoteAndMine
Collaborating with It's Madhura  
Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole

yogesh atmaram ambawale

तिचं ते वेड प्रेम😍💕😊 #शब्दवैभव #yqtaai love #yqmarathi शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai

read more
काळजी घे बोलण्यापेक्षा
काळजी घेत जवळ रहावं,
जीवनात असं कुणीतरी,
प्रेम करणार असावं. तिचं ते वेड प्रेम😍💕😊
#शब्दवैभव #yqtaai #love #yqmarathi
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काळजी घे...
#काळजीघे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

माझी ती तिचा मी👫 #शब्दवैभव #yqtaai #yqmarathi #yqquotes #yqbaba #YourQuoteAndMine Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole#शब्दवैभव#yqtaai वाटत मलाही सत्यात उतरावा तो क्षण जो पाहिला होता स्वप्नात, छान दिसत होता तो क्षण जेव्हा तुझा हात होता माझ्या हातात.

read more
वाटत मलाही सत्यात उतरावा तो क्षण 
जो पाहिला होता स्वप्नात,
छान दिसत होता तो क्षण 
जेव्हा तुझा हात होता माझ्या हातात. माझी ती तिचा मी👫
#शब्दवैभव #yqtaai #yqmarathi #yqquotes #yqbaba  #YourQuoteAndMine
Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole#शब्दवैभव#yqtaai
वाटत मलाही सत्यात उतरावा तो क्षण 
जो पाहिला होता स्वप्नात,
छान दिसत होता तो क्षण 
जेव्हा तुझा हात होता माझ्या हातात.

yogesh atmaram ambawale

Opn collab...✍️✍️ #स्वप्नपरी #शब्दवैभव #yqbaba #yqtaai #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole#स्वप्नपरीyqtai

read more
हसतेस,बघतेस,लाजतेस
काय समजावे मी ?
प्रेम करतेस की नुसतीच फसवतेस ?
खरंच प्रेम असेल तर सांग,
आयुष्यात माझ्या सोबत येतेस 
की मागेच राहतेस !! Opn collab...✍️✍️
#स्वप्नपरी  #शब्दवैभव #yqbaba #yqtaai #yqmarathi   #YourQuoteAndMine
Collaborating with Vaibhav Gajananrao Ghatole#स्वप्नपरी#yqtai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile