Nojoto: Largest Storytelling Platform

Best वेगळा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वेगळा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवेगळा meaning in english, वेगळा शब्द ओळखा. *, वेगळा शब्द ओळखा, वेगळा समानार्थी शब्द, वेगळा विरुद्धार्थी शब्द,

  • 1 Followers
  • 3 Stories

Rashmi Hule

Thanks for inviting collab 🙏 प्रेम हे💕👫😍 #शब्दवैभव सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे रंग माझा वेगळा.. #वेगळा

read more
हळुवार झुळुक तुझ्या प्रेमाची 
गुज तुझे सांगुन गेली... 
भावना तरल माझ्या प्रितीची 
प्रेम रंगी रंगुन गेली...  Thanks for inviting collab 🙏
प्रेम हे💕👫😍
#शब्दवैभव
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा..
#वेगळा

Rashmi Hule

Thanks for inviting collab 🙏 प्रेम हे💕👫😍 #शब्दवैभव सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे रंग माझा वेगळा.. #वेगळा

read more
रंगात रंगुनी तुझ्या
गंधात गंध मिसळला
कस्तुरी सम प्रेमाचा
सुगंध मनी दरवळला...  Thanks for inviting collab 🙏
प्रेम हे💕👫😍
#शब्दवैभव
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा..
#वेगळा

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे रंग माझा वेगळा.. #वेगळा हा विषय Rashmi Hule यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.

read more
जगाच्या रंगपेटीमध्ये 
रंगांचा भरमार सारा
व्यक्ती तितक्या प्रकृती 
अन पसाराच पसारा
जुळवून घेताना एकमेकांशी
 उडे किती भंबेरा
मिळूनी सर्व नांदती एकत्र
 हे चित्र आज विरळा 
तरी सुद्धा सहजिवनाचाच
 असे खेळ हा सारा
मिसळुया रंगात रंग
मिळेल आनंद आगळा
रंगुनी रंगात सार्‍या 
असावा रंग माझा वेगळा 

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
रंग माझा वेगळा..
#वेगळा

हा विषय 
Rashmi Hule यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile