Nojoto: Largest Storytelling Platform

Best लव्ह Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लव्ह Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलव्ह शायरी इन मराठी, हिंदी लव्ह शायरी, लव्ह शायरी मराठी, लव्ह शायरी, लव्ह स्टोरी,

  • 23 Followers
  • 27 Stories

Piyu

#लव्ह LoveFeelings💞

read more

Piyu

#लव्ह LoveFeelings💞

read more

Ashwini wankhade

वो हमारा हम उनके रहे

©Ashwini wankhade #लव्ह #चंदा

soul queen

#लव्ह शायरी

read more

Kunal Salve

#जातीपातीच्या प्रकरणात डोकावले की असं काही घडतं मग प्रेम असो किंवा राजकारण सारं काही अस्तित्व संपवतं .. #लव्ह #HUmanity #realstoryofmylife

read more
काश मैने भी जात-पात देखी होती,
आज जयभिमवाली मेरे साथ दीखती! #जातीपातीच्या प्रकरणात डोकावले की  असं काही घडतं मग प्रेम असो किंवा राजकारण सारं काही अस्तित्व संपवतं ..
#लव्ह
#humanity
#realstoryofmylife

Kunal Salve

एक आम्ही भेटायचो 
आणि भेटल्यानंतर ती 
परत भेट ना ? बोलली की 
मग मी तिला,  
I HATE YOU  बोलायचो !✍️🤓😋😍 #लव्ह 
#question 
#meaning 
#प्रश्नचिन्ह 
#उगाच

Love and romance

Kalpana Sawale

#प्रेमकविता
तुझ्या आठवणींचा ठेवा
अजूनही ह्रुदयात जपला आहे
तू जरी निभावलं नाहीस नातं
पण मी मात्र हळुवार जपलं आहे
डोळे बंद होता तुझेच
प्रतिबिंब तरळत आहे 
तुझ्या त्या प्रेमाची आठवण
अलगद स्पर्शून जात आहे
गुन्हा एवढाच माझा सख्या
जिवापाड प्रेम केले तुझ्यावर
जाणीव नव्हती मज
तुझे नव्हते प्रेम माझ्यावर
तू गेलास मला एकटीला 
अर्ध्यावर सोडून
काय करू मी आता
तुझ्यावर रुसून
शेवटी एवढेच सांगेल प्राणपिया 
तू नसलास सोबत जरी या पृथ्वी तलावर 
तुझ्या आठवणीचा तलाव 
सजवेल आयुष्यभर माथ्यावर.

©Kalpana Sawale #प्रेम #लव्ह #वाट

Shankar kamble

बिलगल्या उन्हाला आज
किती दिसांनी सावल्या
गुंतले क्षण ते हळवे
गोठल्या निमिष जागल्या

स्पंदनांच्या गोड लकेरी
भान देहाचे ना उरलें
दाटले मेघ वळीवाचे
विरहाचे उन्हाळे सरले

मोहरे लता लाजूनी
अंतरात ओढ तरुची
कोशात लपेटून घेता
तृप्त झाली तृषा युगाची

मधुगंध दरवळे ओला
साजरा प्रणय सोहळा
हळदीचा रंग नभाला
मेहंदीस नवा उजाळा

तारकांची शुभ्र लेणी
विलसती अजूनही नभा
साक्ष देती संगमाची
सागरी चांद तो उभा

एकरूप झाले दोन्ही
भेद सारे गळून गेले
हळुवार स्पर्शीता तारा
झंकारून गीत आले

©Shankar kamble #प्रेम #विरह #प्रणय #लव्ह #प्रेमकवि #प्रेम💕 

#together

Bharat waghmare143 BV

तुझ्या आठवणीत ...
खूप राहावं वाटतंय

तुझ्या सवे प्रत्येक क्षण 
पुन्हा जगावसा वाटतंय


बरे झाले असते 
ते दिवस पुन्हा आले असते

तुझ्या सोबत अजून क्षण 
जगले असते...

#आठवणीतल्या_गोष्टी

© Bharat waghmare143 BV #लव्ह #लाईफ #bharat_waghmare_v #dayari #gazal #फ्रेंड #miss 

#Goodevening
loader
Home
Explore
Events
Notification
Profile