Find the Best समोर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसमोर meaning in english, समोर translate in english, समोर ना वटा वर, समोर समानार्थी शब्द मराठी, समोर विरुद्धार्थी शब्द मराठी,
काव्यात्मक अंकुर
समोर काही गोष्टीं समोरच असतात तर काही गोष्टींसमोरचं सार काही करायचे असते ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #समोर #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #twoliner #twoliners #writeaway #writingcommunity #words #marathi #sher
#समोर #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #twoliner #twoliners #writeaway #writingcommunity #words #marathi #sher
read moreDilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read morerajesh pol
तु समोर आलीस की माझ्या श्वासाची गती वाढते हृदयाचे ठोके वाढतात मनात जे काही आहे ते सार सार तुला सांगुन टाकव अस वाटत पण तु कायमचीच दुर होनार नाहीस ना भीती वाटते । पण मला नेहमी वाटत तु एकदा तरी माझ्या डोळ्यात पाहाव. पण माझ्या डोळ्यातील आतुरता तुला कळलीच नाही . मी हाजार कविता लिहल्या आणि फाडून टाकल्या कदाचित तुला त्या आवडणार नाहीत म्हणून . त्या चुरगळलेल्या कागदांतले चुरगळलेले शब्द तुझी वाट पाहताहेत मला खात्री आहे की एक दिवस तु माझा सर्व कविता वाचेशील माझ्या स्वप्नात आहे तशीच माझ्या आयुष्यात येशील किती दूर तू तरी समोर तु मी श्वास घ्यावा तु श्वास व्हावा तुझ्या स्पर्शाने सखे या दगडाचा देव व्हावा । शिल्पा ताठे #love
DIPTI KOLE
खुप काही बोलायचंय पण, शब्द सुचतं नाहीत तु समोर आल्यावर मला खरंच काही सुचतं नाही ! खुप साठवलेल बोलायचं असतं खुप काही सांगायचं असतं पण नजरचं तुझ्यावरून हलत नाही, तु समोर आल्यावर मला खरंच काही सुचतं नाही ! तुझ्यासोबतचे क्षण मोजकेच आहेत पण असे वाटते कि तु सतत माझ्या सोबत आहेस, तरीही का जिव्हारी हुरहुर.....खरंच कळत नाही तु समोर आल्यावर मला खरंच काही सुचतं नाही ! @ दीप्ती कोले
rajat lambe
एक सांगू का एखाद्या व्यक्तीचा जीव जर दुसऱ्यात अडकला आसेल तर त्या व्यक्ती साठी तुम्ही काहीही करा।। तुमचं हृदय काढून त्याच्या समोर ठेवा।। त्याची काळजी घ्या।। त्याच्या समोर रडा ।। त्याच्यासाठी काहीही करा।। आगदि त्याच्यासाठी मेलात तरी त्या व्यक्ती ला काहीही फरक पडणार नाही।। त्यांना तुमची feelings तळमळ नाहीच कळणार।। ते उलट तुमच्या समोर दाखवतील ।। पण बाजूला जाऊन हसतील। चेष्टा करतील।। त्यांना काहीही फरक पडणार नाही।। कारण त्यांची आवड वेगळी असते।। आणि त्यांचा जीव दुसऱ्यात अडकलेला असतो खूप।। मग त्याच खर असो किंवा खोट( time pass) पण त्यांचा जीव अडकलेला असतो ।। त्यांना खर कधीच कळणार नाही ।। कारण त्यानाही तेच हवं असत।।
Priyanka Datkhile
आयुष्याच्या अशा मार्गावर उभी आहे मी कुठे जाऊ? कशी जाऊ? काही सुचत नाही एक मन बोलतं अनेक मार्ग आहेत समोर कर निर्धार ठाम आणि निवड एक मार्ग तर दुसरं मन बोलतं समोर आहे रस्त्याचा शेवट आणि तुझ्या आयुष्याचा ही जगण्याचा खरा अर्थ काय?? शोधण्याचा प्रयत्न करतेय मी उत्तर शोधता शोधता एका प्रश्नाचं प्रश्नांच्या वादळात अडकतेय मी #NojotoQuote
bhagyashri280298
गाेंधळुन जातात शब्द जेव्हा तु समोर येतोस... दिसेनास होत सारं जग जेव्हा तु समोर येतोस... वेळ तिथेच थांबावा अस वाटत जेव्हा तु समोर येतोस... #feelings...
#feelings...
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited