Nojoto: Largest Storytelling Platform

खुप काही बोलायचंय पण, शब्द सुचतं नाहीत तु समोर आल्

खुप काही बोलायचंय पण, शब्द सुचतं नाहीत
तु समोर आल्यावर मला खरंच काही सुचतं नाही !

खुप साठवलेल बोलायचं असतं
खुप काही सांगायचं असतं
पण नजरचं तुझ्यावरून हलत नाही,

तुझ्यासोबतचे क्षण मोजकेच आहेत
पण असे वाटते कि तु सतत माझ्या सोबत आहेस,
तरीही का जिव्हारी हुरहुर.....खरंच कळत नाही

@ दीप्ती कोले

diptikole9121

DIPTI KOLE

New Creator