Nojoto: Largest Storytelling Platform
diptikole9121
  • 10Stories
  • 26Followers
  • 41Love
    0Views

DIPTI KOLE

मनात साठवलेल व्यक्त करायला नेहमी शब्दांची गरज असते असे नाही डोळे वाचले तरी त्याच्या भावना आपल्या पर्यंत पोहोचतात !!

  • Popular
  • Latest
  • Video
d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

एक भेट अशी असावी........
निसर्गाची साथ एक रम्य पहाट
तुझा हाती हात आणि आयुष्य भराची साथ

वा-याची मंद झुळूक कोकिळेची मधुर साथ
वातावरणातला थंडावा त्यात तुझी कुशी आणि प्रेमाची आस

वाटे हीच ती वेळ हाच तो क्षण
ईथेच थांबवा आणि असाच तु सदैव माझ्या सोबत रहावास!!!!

d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

मनात साठवलेल व्यक्त करायला नेहमी शब्दांची गरज असते असे नाही
डोळे वाचले तरी त्याच्या भावना आपल्या पर्यंत पोहोचतात !!

d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

खुप छान असतं आयुष्य
पण ते आनंदाने जगण्याची हिंमत पाहीजे

कधी वाटलच नकारात्मक तर त्याला डावलून
पुढे जाण्याची हिंमत पाहीजे

सोबत सगळे असतीलच असे नाही
पण तरीही सर्वांना सोबत नेण्याची हिंमत पाहीजे

d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

आजकाल मी त्याला विसरूनच गेले होते
वाटल होत की त्याची गरज संपली
पण स्वार्थी तो स्वतःची गरज भासवनं त्याला चांगलच जमतं
आलाच माझ्या वाटयाला पुन्हा.....

असे वाटते की कंटाळून दूर करावं त्याला
पण या थकलेल्या शरीराच्या वाटयाला तो येतोच पुन्हा......

माझा रुमाल ..........😄

d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

चूक झाली माझी मी तुला समजले नाही
ते प्रेमच होत खरं ह्याचा विचार मी कधीच केला नाही

काय नात आहे आपलं ......कोण आहेस तू
कुठून आलास आणि माझा झालास तू

आता त्रास होतोय सगळ्याचा, पण तुला कळत नाही
हे नातं आहे जगावेगळं, पण समाजाला ते मान्य नाही

नसेल एकत्र तरीही, नेहमी आठवणीत असशील तू
एकटी असेन मी जेंव्हा, उभा राहशील ना माझ्यासाठी फक्त तू.......


                          @ दिप्ती कोले

d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

रोज आठवण यावी असेही काही नाही
रोज विसर पडावा असेही काही नाही
तुम्ही याल परत हीच इच्छा मनी
म्हणुनच काढत नाही आम्ही त्या जुन्या आठवणी...

                  Miss you Pappa...Love you lots

d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

पाऊस एकांत आणि त्याची आठवण

पाऊस म्हणजे ओल्या चिंब आठवणीना उजाला
पाऊस म्हणजे एकांत पाऊस म्हणजे गार वारा

पाऊस म्हणजे तु आणि मी
पाऊस म्हणजे भिजलेल्या फक्त आठवणी

पाऊस म्हणजे दुरावाचे दुःख
पाऊस म्हणजे पुढच्या भेटीचे सुख.......

d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

तु बोलला नाहीस कि मन दुःखी रहाते
का कुणास ठाऊक पण त्याला हि इजा होते !!

येयील मॅसेज ही वाट ते नेहमी बघते
त्या वेड़याला काय माहित हीच प्रेमाची हुरहुर असते !!

@ दीप्ती कोले

d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

खुप काही बोलायचंय पण, शब्द सुचतं नाहीत
तु समोर आल्यावर मला खरंच काही सुचतं नाही !

खुप साठवलेल बोलायचं असतं
खुप काही सांगायचं असतं
पण नजरचं तुझ्यावरून हलत नाही,
तु समोर आल्यावर मला खरंच काही सुचतं नाही !

तुझ्यासोबतचे क्षण मोजकेच आहेत
पण असे वाटते कि तु सतत माझ्या सोबत आहेस,
तरीही का जिव्हारी हुरहुर.....खरंच कळत नाही
तु समोर आल्यावर मला खरंच काही सुचतं नाही !

@ दीप्ती कोले

d6bd72d74b3b951274f50c0c5140e7aa

DIPTI KOLE

khup kahi bolaychay pan, shabdh suchat nahit,
tu samor aalyavar mala kharach kahi suchat nahi 

khup sathvalel bolycha asta
khup kahi sangycha asta...
Pan najarch tuzyavarun halat nahi
tu samor aalyavar mala kharch kahi suchat nahi

tuzyasobatche shan mojkech aahet..
Pan ase watate ki tu satat mazya sobat aahes
Tarihi ka jivhari hurhur...kharach kalat nahi
tu samor aalyavar mala kharach kahi suchat nahi😊❤😊
loader
Home
Explore
Events
Notification
Profile