आयुष्याच्या अशा मार्गावर उभी आहे मी कुठे जाऊ? कशी जाऊ? काही सुचत नाही एक मन बोलतं अनेक मार्ग आहेत समोर कर निर्धार ठाम आणि निवड एक मार्ग तर दुसरं मन बोलतं समोर आहे रस्त्याचा शेवट आणि तुझ्या आयुष्याचा ही जगण्याचा खरा अर्थ काय?? शोधण्याचा प्रयत्न करतेय मी उत्तर शोधता शोधता एका प्रश्नाचं प्रश्नांच्या वादळात अडकतेय मी #NojotoQuote