Nojoto: Largest Storytelling Platform
priyankadatkhile0669
  • 3Stories
  • 7Followers
  • 9Love
    0Views

Priyanka Datkhile

  • Popular
  • Latest
  • Video
7a0b7f6e1f012963bdf747329e0df5f8

Priyanka Datkhile

Vo kehte rahe
 teri nasnas se vaqif he hm
Puchna he aaj 
Aakhir kise
Usse jise sabi jante he 
Ya fir 
Usse jise sirf tum jante ho

7a0b7f6e1f012963bdf747329e0df5f8

Priyanka Datkhile

आयुष्याच्या अशा मार्गावर उभी आहे मी 
कुठे जाऊ? कशी जाऊ?
काही सुचत नाही
एक मन बोलतं
अनेक मार्ग आहेत समोर
कर निर्धार ठाम
आणि निवड एक मार्ग

तर दुसरं मन बोलतं
समोर आहे रस्त्याचा शेवट 
आणि तुझ्या आयुष्याचा ही
जगण्याचा खरा अर्थ काय??
शोधण्याचा प्रयत्न करतेय मी
उत्तर शोधता शोधता एका प्रश्नाचं
प्रश्नांच्या वादळात अडकतेय मी #NojotoQuote

7a0b7f6e1f012963bdf747329e0df5f8

Priyanka Datkhile

 कवितेचे नाव : चूक #NojotoPhoto

कवितेचे नाव : चूक Photo #nojotophoto

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile