Find the Best marathicharoli Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmarathi quotes on life and love, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, sad quotes on love in marathi, how to say i love you in marathi,
Rashi
खिडकीत बसून काल मी तुझी खूप वाट पाहिली तू काही आली नाही म्हणून डोळ्यातून तुझी आठवण वाहिली - राशि तुझी आठवण #charolya #marathiquotes #marathishayari #marathicharoli #RakeshShinde #nojotoPune #nojotomarathi
तुझी आठवण #charolya #marathiquotes #marathishayari #marathicharoli #RakeshShinde #nojotoPune #nojotomarathi
read moreRashi
किती छान झाले असते जर ओंझळ असते पापण्यांच्या काठानंवर पाणी कधीच सांडले नसते... डोळ्यांच्या कुंपणातून गालांवर ©Rashi अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
read moreRashi
आपल्या दोघांच्या भेटीमध्ये शब्द नेहमीच अबोल पडतात डोळ्यांची भाषा उमगत नाही कारण..... नजरेला नजरा भिडून खाली लाजून पडतात - राशि ©Rashi भेटीमध्ये #Couple #marathicharoli #marathicharolya #marathiquotes #marathishayari #RakeshShinde
भेटीमध्ये #Couple #marathicharoli #marathicharolya #marathiquotes #marathishayari #RakeshShinde
read moreRashi
किती छान झाले असते जर ओंझळ असते पापण्यांच्या काठानंवर पाणी कधीच सांडले नसते... डोळ्यांच्या कुंपणातून गालांवर ©Rashi अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
read moreDRx. Shital Gujar✍️
अगं मी आहेच तसा ,तूला माझी आठवण येत राहील तू खरंच प्रेम करते का ? ते कधी समजून जाईल भर भर रंग ऋतू तू ... मी पण तूझ्या प्रेमात मनोरुग्णालयात दाखल राहील😜😂 -✍️काव्यशितल✍️ #rutuwrites #marathicharoli #yqtaai #marathiwriter #premcharoli #YourQuoteAndMine Collaborating with 🦋RUTUJA🦋
#Rutuwrites #marathicharoli #yqtaai #marathiwriter #premcharoli #YourQuoteAndMine Collaborating with 🦋RUTUJA🦋
read moreyogesh atmaram ambawale
विसरुनी जाईल साऱ्या वेदना समोर फक्त तुझा चेहरा दिसावा. तुझ्या नजरेने केलेले सारे वार झेलेल जखमांवर तुझ्या प्रेमाचा मलम असावा. प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे. सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा. एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते. एका व्यक्तीने एकदाच संपन्न लिहावे
प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे. सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा. एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते. एका व्यक्तीने एकदाच संपन्न लिहावे
read moreyogesh atmaram ambawale
तुझ्या नजरेने केले वार झालो घायाळ व्रण त्याचे इतके गहरे हृदयाच्या आरपार. मी ही शूरवीर कधी ना मानली हार प्रत्येक घाव सोसले,तीर असो वा तलवार. प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे. सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा. एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते. एका व्यक्तीने एकदाच संपन्न लिहावे
प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे. सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा. एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते. एका व्यक्तीने एकदाच संपन्न लिहावे
read moreकाव्यात्मक अंकुर
सूत्र नसावी चिंता समीकरणाची, प्रेमाने सूत्र हाती घ्यावी. नाती 'X' मध्ये बद्दलण्या आधीच; त्यांना वेळेनुसार किंमत द्यावी. ©काव्यात्मक अंकुर #सूत्र #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #marathicharoli #nojotomarathi #Life #Relationship #Love #Value
#सूत्र #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #marathicharoli #nojotomarathi Life #Relationship Love #Value
read moreकाव्यात्मक अंकुर
कोमलकळी उमलवूनी हास्य चेहऱ्यावरी घेती धाव कोमलकळी बेभान हरवून गेली स्वतःमधी भासती आयुष्याची वाट ही मोकळी ©काव्यात्मक अंकुर #कोमलकळी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #marathicharoli #writing #writingcommunity #nojotomarathi #मराठीचारोळी #मराठी
#कोमलकळी #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #marathicharoli #writing #writingcommunity #nojotomarathi #मराठीचारोळी #मराठी
read more