Find the Best Rutuwrites Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
pooja d
नियतीनेही हात टाकले आसवांनीही साथ सोडली ओली जखम भरूनही निघाली व्रण मात्र सोडून गेली....... Imaginary quote... #rutuwrites #yqtaai #yqbrokenheart #yqdidi #shayari #poetry #YourQuoteAndMine Collaborating with Rutuja Ugale Collaborating with Santosh Mate
Imaginary quote... #Rutuwrites #yqtaai #yqbrokenheart #yqdidi shayari poetry #YourQuoteAndMine Collaborating with Rutuja Ugale Collaborating with Santosh Mate
read moreDRx. Shital Gujar✍️
अगं मी आहेच तसा ,तूला माझी आठवण येत राहील तू खरंच प्रेम करते का ? ते कधी समजून जाईल भर भर रंग ऋतू तू ... मी पण तूझ्या प्रेमात मनोरुग्णालयात दाखल राहील😜😂 -✍️काव्यशितल✍️ #rutuwrites #marathicharoli #yqtaai #marathiwriter #premcharoli #YourQuoteAndMine Collaborating with 🦋RUTUJA🦋
#Rutuwrites #marathicharoli #yqtaai #marathiwriter #premcharoli #YourQuoteAndMine Collaborating with 🦋RUTUJA🦋
read moreRutuja kalkate
*सबका दिल जितने वाला वो शक्स* *ना कभी खुद हारा ना कभी दुसरो को उसने हारने दिया* *मगर जब मेंने उसे सच्चे दिल से जितना चाहा* *तो उसकीं खुदगर्जी ने हर बार मुझें हरा दिया* #Rutuwrites #deep💯 वो शक्स #Deeplove #Brokenheart #Truefeelings Imagination based shayri
वो शक्स #deeplove #brokenheart #truefeelings Imagination based shayri
read moreRutuja kalkate
प्रेम म्हणजे त्याने रविवारी संध्याकाळी भेटण्याचं promise करून विसरून जावं आणि तिने प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीपासून रविवारची संध्याकाळ होण्याची वाट पहावी!!! #Rutuwrites ❤️ प्रेम म्हणजे😍
प्रेम म्हणजे😍
read moreRutuja kalkate
दृष्ट लागण्याजोगे स्वप्नांपलीकडले.... जग आपुले रचावया आतुर मी.... आयुष्याचे अनमोल क्षण तुझ्यासवे वेचावया अधीर मी..... #Rutuwrites
Rutuja kalkate
सुन्न मन मनातला काळोख अस्ताव्यस्त... शब्दांचा पसारा पण त्यातच समाधान शोधणारी ती मला आपसूकच भावलेली निर्मळ मनाने सर्वाना जवळ करणारी तरीही कायम एकाकी असलेली कागदावर प्रश्न मांडणारी... व उत्तरही स्वतःच शोधणारी... कधी भासे स्वप्नवेडी तर कधी स्वप्नभेदी कळूनही न कळणारी पण तरीही मला भावलेली ती एक अबोली.... #Rutuwrites... मला भावलेली ती
मला भावलेली ती
read moreRutuja kalkate
"आठवण"म्हणजे कधी कधी मिलनाच्या सुंदर बेटावर नेणारी तर कधी वाळवंटाच्या निखार्यावर घेऊन जाणारी कधी मंजुळ भासणारी तर कधी एकांतात कोसळणारी मनाला भांबवुन सोडणारी एक अनोखी किणकिण! चंद्रचांदण्यांचा मिणमिणणारा प्रकाश म्हणजे "आठवण" किंवा ...किर्र ...गर्द...रानात अंधारल्या रात्री भयावह वाटवरून चालण्यासारखं वाटण म्हणजे सुद्धा'आठवण'! निपुण कलाकाराने मधुर स्वररचना करून मंत्रमुग्ध वातावरणनिर्मिती करावी किंवा एखाद्या करूण स्वर आळवणाऱ्या सतारीची अचानक तार तुटावी, हा आभास अंतर्मनाला स्पर्श करते ती "आठवण" 'आठवण' म्हणजे काळ्याकुट्ट ढगांनी झाकळून गेलेल्या आकाशातून मंद चांदणे झिरपावे इतकी सुखद भासावी अशी रात्र किंवा चहूकडे अंध:काराने थैमान घालावे व मनाचा बांध फुटून ...स्फुंदून स्फुंदून आक्रंदनाने क्रूर पहाटेची सुरुवात व्हावी... #Rutuwrites .... आठवण:एक अनोखी किणकिण!
आठवण:एक अनोखी किणकिण!
read moreRutuja kalkate
गुलाबाचं फुल आज जरा जास्तच आनंदात होत आज माझा दिवस म्हणून अभिमानाने मिरवत होत स्वतःच रूप त्याला आज फारचं भावलं होत माझं तुझ्यावरच प्रेम पाहून ते मला सारखं हिणवत होत पण जेव्हा.... तुला त्याने पाहिलं तेव्हा मात्र शरमेन खाली झुकलं कारण माझ्या गोजिऱ्या गुलाबापुढे ते मात्र फिक पडलं मी तुझ्याच प्रेमात का पडले हे त्याला उमगलं मग मला हिणवल्याच आठवून पुन्हा मनातून ते खिजलं.... #Rutuwrites #Roseday
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited