Find the Best marathiquote Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmarathi quotes on life and love, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, sad quotes on love in marathi, how to say i love you in marathi,
Rashi
किती छान झाले असते जर ओंझळ असते पापण्यांच्या काठानंवर पाणी कधीच सांडले नसते... डोळ्यांच्या कुंपणातून गालांवर ©Rashi अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
read moreRashi
किती छान झाले असते जर ओंझळ असते पापण्यांच्या काठानंवर पाणी कधीच सांडले नसते... डोळ्यांच्या कुंपणातून गालांवर ©Rashi अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
read moreShabdagandha
प्रेमसगरासम अथांग तुझे अस्तित्व माझे नदिसम त्यात वाहवत जाणे... खारवल्या त्या प्रत्येक थेंबात मगं तुझ्या गोडव्यात पुन्हा बिलगून जाणे... ©Radhika #Prem #prem_nirala_ #tuanimi #marathicharolya #marathiquote #marathimulgi #marathi #loV€fOR€v€R
#Prem #prem_nirala_ #tuanimi #marathicharolya #marathiquote #marathimulgi #marathi loV€fOR€v€R
read moreShabdagandha
माझ्या मखमली स्वप्नांना तुझेच बहाणे तुझ्या साथीने बहरते माझे जीवनगाणे फुलांच्या पाकळीला जोड असते बघ जशी सुगंधाची तसेच माझे तुझ्यासोबत नेहमी दरवळत राहणे... ©Radhika #couples #Love #marathiquote #marathi #Prem #prem_nirala_ #premachi_diary #tuanimi
#couples Love #marathiquote #marathi #Prem #prem_nirala_ #premachi_diary #tuanimi
read moreSayali Paunikar
स्वपनांच्या विश्वात् जगायला किती छान वाटतं पण खरं आयुष्य तितकच संघर्षमय असतं #swapna#marathiquote#yqTaai
Komal Ghadigaonkar
किती सहज म्हणून जाता ना .. सगळ काही देवाच्या हातात आहे, विसरलात का?? त्याच देवाने तुम्हालाही दोन हात अन् त्यासोबत बुद्धी पण दिलीय. #quotetaai #marathiquote #बुद्धी #देव
#quotetaai #marathiquote #बुद्धी #देव
read moreKomal Ghadigaonkar
किती ग सखे तो अश्रूंचा पसारा, इवल्या लोचणाना उगा भार सारा.. लाव शिलगाऊनी त्या कटू वेदनांना अन् लढ आता एकटीने.. आहे तुझाच तुला सहारा. #सहारा #quotetaii #marathiquote
#सहारा #quotetaii #marathiquote
read moreAbhishek Panchal
एकटं राहणं तुमची मर्जी असेल , पण एकटं पडणं तुमची चूक असते #मराठी #मराठीलेखणी #मराठीविचार #मराठी_लिखाण #मराठीquote #marathi #marathiwriter #marathiquote
Nikesh Bharane
आमची एक शाळा भरायची, जिथे चुकल्यास छडी मिळायची आणि चांगलं वागल्यास कौतुकाने पाठ थोपटली जायची. पण आज ना तर तशी शाळा कठे भरते, छडी तर केव्हाच हद्दपार झाली आणि ते पाठ थोपटणारे हाथ केव्हाचेच नामशेष झाले. आता उरलं ते फक्त व्यापार केंद्र शाळा फक्त नाव मात्र उरलं. #शाळा #छडी #yqmarathi #marathiquote #yqbaba YourQuote Taai #quotesofnikesh #shool #मार्मिक
#शाळा #छडी #yqmarathi #marathiquote #yqbaba YourQuote Taai #QuotesOfNikesh #Shool #मार्मिक
read more