Find the Best शाळा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशाळा भाग 1, पाखरांची शाळा भरे कविता, चंद्रावरची शाळा कविता मराठी, चंद्रावरची शाळा कविता, माणुसकीची शाळा कविता,
अदनासा-
अदनासा-
Nikesh Bharane
शाळा सुटली कॉलेज पण सुटलं आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या ही. पण आता वातावरणातील बदल बघता वाटत आहे की उन्हाळा सुद्धा आयुष्यातून निघून जाईल. #yqbaba #yqmarathi #yqtaai #उन्हाळ्याची_सुट्टी #शाळा #कॉलेज #climatechange
Nikesh Bharane
आमची एक शाळा भरायची, जिथे चुकल्यास छडी मिळायची आणि चांगलं वागल्यास कौतुकाने पाठ थोपटली जायची. पण आज ना तर तशी शाळा कठे भरते, छडी तर केव्हाच हद्दपार झाली आणि ते पाठ थोपटणारे हाथ केव्हाचेच नामशेष झाले. आता उरलं ते फक्त व्यापार केंद्र शाळा फक्त नाव मात्र उरलं. #शाळा #छडी #yqmarathi #marathiquote #yqbaba YourQuote Taai #quotesofnikesh #shool #मार्मिक
#शाळा #छडी #yqmarathi #marathiquote #yqbaba YourQuote Taai #QuotesOfNikesh #Shool #मार्मिक
read moresomnath gawade
आयुष्याने इतक्या वेळा 'शाळा' घेतली आहे की, मी त्याचे खूप सारे 'दाखले' देऊ शकतो. 😂🤣 #शाळा-दाखले
#शाळा-दाखले
read moresomnath gawade
शाळेत रस नसणारी टवाळमंडळी इतरांची 'शाळा'घ्यायला मात्र पटाईत असतात. 🤣😂 #शाळा
somnath gawade
आयुष्याची शाळा झाली आहे. शाळेत असताना आम्ही घरून 'होम वर्क' करायचो आता नोकरीत असताना 'वर्क फ्रॉम होम' करतोय. 😂🤣 #शाळा
yogesh atmaram ambawale
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला, गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा, ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा. वीस बावीस मुली होत्या वर्गात लक्षात इतक्याच राहिल्या, 28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या, बाकी देव जाणो कुठे हरवल्या..😆😉 शाळेतल्या मैत्रिणी.. #क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला, गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा, ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा. वीस बावीस मुली होत्या वर्गात लक्षात इतक्याच राहिल्या, 28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या,
शाळेतल्या मैत्रिणी.. #क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला, गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा, ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा. वीस बावीस मुली होत्या वर्गात लक्षात इतक्याच राहिल्या, 28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या,
read moreyogesh atmaram ambawale
प्रत्येकाच्या जीवनात एक आठवण अशी असते, जी कायम मनात घर करून राहते. माझी ही एक अशीच आठवण आहे, शाळा म्हटलं की पहिले तीच आठवत आहे. इतरांच्या बाबतीत माहिती नाही, माझ्या बाबतीत असच होत, शाळा म्हटलं की पहिले तिचाच चेहरा आठवतो. दिसायला तशी ती इतकी सुंदर ही नव्हती, कुणाच्याही मनात घर करावे इतकी भारी ही नव्हती. तरीही मला तिची आठवण येते आहे, चुकलो असता कुठे ती नेहमीच धावत आली होती. अंगाने थोडी बारीक थोडी जाडी होती, जास्त विचार नका करू ती शाळेतली छडी होती. आठवण तिची.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #आठवण #शाळा #छडी #मराठीलेखणी प्रत्येकाच्या जीवनात एक आठवण अशी असते, जी कायम मनात घर करून राहते. माझी ही एक अशीच आठवण आहे, शाळा म्हटलं की पहिले तीच आठवत आहे. इतरांच्या बाबतीत माहिती नाही,माझ्या बाबतीत असच होत, शाळा म्हटलं की पहिले तिचाच चेहरा आठवतो.
आठवण तिची.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #आठवण #शाळा #छडी #मराठीलेखणी प्रत्येकाच्या जीवनात एक आठवण अशी असते, जी कायम मनात घर करून राहते. माझी ही एक अशीच आठवण आहे, शाळा म्हटलं की पहिले तीच आठवत आहे. इतरांच्या बाबतीत माहिती नाही,माझ्या बाबतीत असच होत, शाळा म्हटलं की पहिले तिचाच चेहरा आठवतो.
read more