Find the Best marathishayari Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmarathi quotes on life and love, the passionate shepherd to his love by christopher marlowe, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, sad quotes on love in marathi,
Rashi
खिडकीत बसून काल मी तुझी खूप वाट पाहिली तू काही आली नाही म्हणून डोळ्यातून तुझी आठवण वाहिली - राशि तुझी आठवण #charolya #marathiquotes #marathishayari #marathicharoli #RakeshShinde #nojotoPune #nojotomarathi
तुझी आठवण #charolya #marathiquotes #marathishayari #marathicharoli #RakeshShinde #nojotoPune #nojotomarathi
read moreRashi
आपल्या दोघांच्या भेटीमध्ये शब्द नेहमीच अबोल पडतात डोळ्यांची भाषा उमगत नाही कारण..... नजरेला नजरा भिडून खाली लाजून पडतात - राशि ©Rashi भेटीमध्ये #Couple #marathicharoli #marathicharolya #marathiquotes #marathishayari #RakeshShinde
भेटीमध्ये #Couple #marathicharoli #marathicharolya #marathiquotes #marathishayari #RakeshShinde
read moreविचित्र शायर
दूर दूर तू, दूर दूर मी, दूर दूर असूनही दूर का नाही, एक मेका पासूनही दूर होऊनी, आपण दूर नाही.... ©Vichitra Shayar दूर दूर..... #DhakeHuye #दूर #alone #marathi #Nojoto #nojotomarathi #kavi #Nojoto2liner #marathishayari #marathipoetry
दूर दूर..... #DhakeHuye #दूर #alone #marathi #nojotomarathi #kavi #Nojoto2liner #marathishayari #marathipoetry
read moreSanuu
काही गोष्टी वेळेवर सोडून दिलेल्या चांगल्या असतात💫 शक्य नसलेल्या गोष्टींचा हट्ट केल्यास आपल्यालाच त्रास होतो🫠 ©Sanuu #Parchhai #Nojoto #nojotoshayari #likesforlikes #follow #Support_guys #shayaari #marathi #marathishayari #SAD
Tanmay
Mitra,bhoot ani Chetkin #marathi #marathishayari #marathipoetry #marathipoems #marathipoets
read moreAjay Mane
आठवणी ह्या काहीशा, खोडकरचं असतात, त्या येतात तेव्हा, गर्दीत ही एकाकी करतात, आणि जेव्हा एकाकी असतो, तेव्हा गर्दी करतात …….! ©Ajay Mane #marathishayari #fullmoon
Suhas.jannat.90
फक्त तू..... ©Suhas.jannat.90 #मराठीकविता #मराठीशायरी #marathishayari #भूतकाल #भविष्य #वर्तमान #खास
Likhit Vaat
बोललासच नाही काही तुझ्या डोळ्यात जे मी पाहिलं होतं लांबुनच पाहत राहिलास फक्त आणि डोळ्यातलं डोळ्यातच राहिलं. - लिखित वाट ©Likhit Vaat का? 🌻🌼🌻🌼🌻 आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट. #findsomeone #Quote #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathishayari #Marathipoem #thought
का? 🌻🌼🌻🌼🌻 आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट. #findsomeone #Quote #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathishayari #Marathipoem #thought
read more