तुझ्या नजरेने केले वार झालो घायाळ व्रण त्याचे इतके गहरे हृदयाच्या आरपार. मी ही शूरवीर कधी ना मानली हार प्रत्येक घाव सोसले,तीर असो वा तलवार. प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे. सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा. एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते. एका व्यक्तीने एकदाच संपन्न लिहावे