Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqtaii Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqtaii Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutyqt, aii hindi song, aii,

  • 8 Followers
  • 18 Stories

RAHUL VERMA

#yqbabayqbaba#yqdidi#yqquotes#yqtaiilife #YourQuoteAndMine Collaborating with priyanka singh with rj rehan roy

read more
ये क्यों इश्क़ की हवा चल रही है 
लगता है आज फिर वो अपने ज़ुल्फें खोल रखी है.😊 #yqbabayqbaba#yqdidi#yqquotes#yqtaii#life #YourQuoteAndMine
Collaborating with priyanka singh with rj rehan roy

Kunal Salve

भेट एक पहाट #मन #पहाट #सकाळ #yqquotes #yqtaii

read more
एका भेटीची एक दुनिया असावी 
भेट ती पहाटे पहाटे घडावी 
ओळख अनोळखी प्रश्न नंतर असावा 
भेट अशी एकच होता एका भेटीत 
मग सारी दुनिया कळून जावी !  भेट एक पहाट

#मन 
#पहाट 
#सकाळ 
#yqquotes 
#yqtaii

Kunal Salve

किती गं तुला पाहत बसायचं 
किती तुझ्या तारीफ खातीर शब्दांना मी 
तुझ्या सभोवताली तैनात करायचं 

किती तुला मी नजर लावत बसायचं 
किती गं तुझं दिसणं मी माझ्या नजरेत 
साऱ्या जन्माचं सामावून ठेवायचं 

किती शब्दांना मी मनातच कैद ठेवायचं 
तुझ्या ओठांना मी न्याहळता सांग 
ओठांनी माझ्या शांत किती वेळ  बसायचं ? #pc_google 
#marathiquotes 
#maitri 
#yqtai 
#yqtaii

Kunal Salve

#writtenby: Shreya 👑💜💜 #yqquotes #yqtaii #lovehurts #yqbaba #shyari

read more
जिसे चाहा वो आज हमारा नहीं 
जो हमें चाहता हैं,उसे मौका दिया नहीं !
पागल कहते हैं सब हमें इश्क में 
इंतजार बहुत किया पर वो लौटकर आया ही नहीं !

✍️ श्रेया गुप्ते   #Writtenby: Shreya 👑💜💜


#yqquotes 
#yqtaii 
#lovehurts
#yqbaba
#shyari

Poonam Suyal

चाय ने भी अपना रंग दिखाया है जब तुम्हे अपने साथ पाया है खुश होने का यही तो इक बहाना है तो आओ, मिलकर चाय पीते हैं कुछ लम्हे, खुशी के जीते हैं

read more
तो आओ,
मिलकर चाय पीते हैं 
कुछ लम्हे,
खुशी के जीते हैं  चाय ने भी अपना रंग दिखाया है
जब तुम्हे अपने साथ पाया है
खुश होने  का यही तो इक बहाना है
तो आओ,
मिलकर चाय पीते हैं 
कुछ लम्हे,
खुशी के जीते हैं

Komal Ghadigaonkar

तितके तुला बरेच जमले 
श्वासांच्या वाटेत रेंगाळने
श्र्वासांसवे आत येऊनी
उगा मन गांधळणे.. #तो #yourquote #yqtaii

Komal Ghadigaonkar

आज प्रश्न पडला मनाला....
कुणी आहे माझे की मी एकटी फार आहे???
उत्तर देणारा वाराही बघा ना...
किती हुशार आहे
आता इथेच तर होता,
आता पसार आहे..
 
(बहुधा माझ्या प्रश्नास धार आहे..)

 #yqtaii #marathisahitya #marathiwriter #marathiquotes #मार्मिक  #alone  #bestofyqmarathiquotes #minequote

Komal Ghadigaonkar

तू किहीही शुभ्र, सुंदर दिसला
तरी आता तुझे काही खरे नाही,
मी केवळ तुला पाहते अन् तू जगाला...
हे तुझे वागने काहीसे बरे नाही.

चंद्रास समर्पित ( थोडक्यात धमकी वगैरे ) #चंद्र #धमकी_भरा_प्यार #yqtaii #marathiquotes  #bestofmarathiquotes #कोजागिरी

Komal Ghadigaonkar

झालं म्हंटल तरी उरून जातं
आयुष्यभर पुरून जातं,
वेगळे होणारे काय ते देह असतात हो....
पण प्रेम मनात मुरून जातं. #प्रेम #yqtaii #मराठीलेखणी #मराठीचारोळी #राहूनजातं #नातं #marathisahitya

Vinod Umratkar

#पत्र #yqtaii #YourQuoteAndMine Collaborating with Priya Harishchandra Gawali

read more
उसना कशाला?
घे की मागून कायमचा।
फक्त विसर न व्हावा त्यास
त्या आईच्या मायेचा। #पत्र  #yqtaii  #YourQuoteAndMine
Collaborating with Priya Harishchandra Gawali
loader
Home
Explore
Events
Notification
Profile