Nojoto: Largest Storytelling Platform

Best पहाट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पहाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपहाटे का काकडा, पहाटे meaning in english, पहाट meaning in english, पहाटेचे वर्णन करणारी कविता, दवांत आलीस भल्या पहाटे कविता,

  • 7 Followers
  • 10 Stories

priyanka

White  पहाटेच्या गार  वाऱ्यात सूर्याचे दर्शन व्हावे 
पाखरांची उडते थवे , दवाचे टपोरे थेंब आणि ओली झालेली माती सर्व पाहून
मन प्रसन्न होते...

©priyanka #पहाट #Morning

Kunal Salve

भेट एक पहाट #मन #पहाट #सकाळ #yqquotes #yqtaii

read more
एका भेटीची एक दुनिया असावी 
भेट ती पहाटे पहाटे घडावी 
ओळख अनोळखी प्रश्न नंतर असावा 
भेट अशी एकच होता एका भेटीत 
मग सारी दुनिया कळून जावी !  भेट एक पहाट

#मन 
#पहाट 
#सकाळ 
#yqquotes 
#yqtaii

Kunal Salve

होऊ दे मला तुझी पहाट आज 
तु माझी सकाळ काय दिवस होऊन पहा
सारंच नसतं बोलायचं प्रेमात समजतंय का ?
आत्ता ठेव स्वतःला तु अबोल्यातच
माझ्या नजरेत फक्त शांतपणे पाहत रहा ! #एक 
#पहाट 
#तुझीनीमाझी

Kunal Salve

एक पहाट तुही होशील माझी 
शब्द तेव्हा तुझ्या
 कुशीत विसावलेले असतील
एक तो सहवास हवाहवासा
तुझं पहाटचं रूप ते निरागस दिसता
मग काय असेल अजून सुंदर
काय डोळे कोणाला शोधतील ! #पहाट 
#सकाळ 
#एकदिवस 
#मराठी 
#marathiquotes 
#romantic 
#charoli

Kunal Salve

तुझ्या पायातलं पैंजण माझं पहाटेचं गजर झालं की,
माझ्या आयुष्याची कायमची सकाळ होईल ! 😍 #pc_google 
#गजर 
#alarm 
#पैंजण 
#सकाळ 
#पहाट #yqtai 
#नगर

Sujata Darekar

ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्हातरी पहाटे... मला आवडणार्या कविते मधली ही एक कविता. तुम्ही पण वाचा तुम्हाला ही नक्की आवडेल. पण त्याआधी आजच्या या विषयावर लिहा. कविता आणि चारोळी💕

read more
केव्हातरी पहाटे अलवार स्पंदनांनी
ऊधळीत सुमनांचा गंध गीतांमधूनी
अधराच्या त्या लालबूंद पाकळ्यांचे
रसरशीत प्याले प्राशिले धुंद होऊनी

 ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे.
केव्हातरी पहाटे...
मला आवडणार्या कविते मधली ही एक कविता.
तुम्ही पण वाचा तुम्हाला ही नक्की आवडेल.
पण त्याआधी आजच्या या विषयावर लिहा.
कविता आणि चारोळी💕

Rashmi Hule

पहाटे पहाटे तुझे स्वप्न आले
मीठीत मी तुझ्या सख्या मुग्ध झाले..
कळी जशी वाट पाहे फुलायची
उमलूनी पाकळ्या तिचे फुल झाले
             Rashmi 

  #मुग्ध #पहाट #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes

somnath gawade

आकाशाच्या ताऱ्यांना
प्रकाशाचं वरदान आहे.
अंधारल्या वाटेवरती
तेजोमय साथ आहे. #पहाट #पहाटवारा #गंधाळला 
#morningthoughts  #YourQuoteAndMine
Collaborating with Nilam Sarote

RJ कैलास नाईक

#पहाट

read more
 #पहाट

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile