Nojoto: Largest Storytelling Platform

Best श्वासतुझ्यासाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best श्वासतुझ्यासाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

pooja d

नाही माहीत मला
तुझ्याशिवाय माझं काय होईल।
मला नाही वाटत
मला कधी श्वासाविना जगता येईल ।। #तुझ्याशिवाय  #जगता #श्वासतुझ्यासाठी

yogesh atmaram ambawale

माझ्यासाठी #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीप्रेमकविता #तुझ्यासाठी #Collab #श्वासतुझ्यासाठी #माझ्यासाठी आज जरा जास्तच लाडात होती, तुझ्यासाठी मी काय आहे ? एका शब्दात सांग,बोलत होती. काय सांगावे आता,तेच सुचत नव्हते, मग काय "श्वास" हा शब्द उच्चारून,

read more
आज जरा जास्तच लाडात होती,
तुझ्यासाठी मी काय आहे ?
एका शब्दात सांग,बोलत होती.
काय सांगावे आता,तेच सुचत नव्हते,
मग काय "श्वास" हा शब्द उच्चारून,
तिला खुश केले होते. माझ्यासाठी
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीप्रेमकविता #तुझ्यासाठी 
#collab #श्वासतुझ्यासाठी #माझ्यासाठी 
आज जरा जास्तच लाडात होती,
तुझ्यासाठी मी काय आहे ?
एका शब्दात सांग,बोलत होती.
काय सांगावे आता,तेच सुचत नव्हते,
मग काय "श्वास" हा शब्द उच्चारून,

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile