आज जरा जास्तच लाडात होती, तुझ्यासाठी मी काय आहे ? एका शब्दात सांग,बोलत होती. काय सांगावे आता,तेच सुचत नव्हते, मग काय "श्वास" हा शब्द उच्चारून, तिला खुश केले होते. माझ्यासाठी #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीप्रेमकविता #तुझ्यासाठी #collab #श्वासतुझ्यासाठी #माझ्यासाठी आज जरा जास्तच लाडात होती, तुझ्यासाठी मी काय आहे ? एका शब्दात सांग,बोलत होती. काय सांगावे आता,तेच सुचत नव्हते, मग काय "श्वास" हा शब्द उच्चारून,