Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्यासाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्यासाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutही कविता फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी ही कविता, तुझ्यासाठी ही कविता, ही कविता तुझ्यासाठी, तुझ्यासाठी आज रातीला,

  • 21 Followers
  • 68 Stories

pooja d

मी आसुसले तुझे
शब्द ऐकण्यासाठी
पण, तुला वेळ 
नाही माझ्यासाठी ।। #मी  #आसुसले #तुझ्यासाठी #चारोळी

yogesh atmaram ambawale

माझ्यासाठी #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीप्रेमकविता #तुझ्यासाठी #Collab #श्वासतुझ्यासाठी #माझ्यासाठी आज जरा जास्तच लाडात होती, तुझ्यासाठी मी काय आहे ? एका शब्दात सांग,बोलत होती. काय सांगावे आता,तेच सुचत नव्हते, मग काय "श्वास" हा शब्द उच्चारून,

read more
आज जरा जास्तच लाडात होती,
तुझ्यासाठी मी काय आहे ?
एका शब्दात सांग,बोलत होती.
काय सांगावे आता,तेच सुचत नव्हते,
मग काय "श्वास" हा शब्द उच्चारून,
तिला खुश केले होते. माझ्यासाठी
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीप्रेमकविता #तुझ्यासाठी 
#collab #श्वासतुझ्यासाठी #माझ्यासाठी 
आज जरा जास्तच लाडात होती,
तुझ्यासाठी मी काय आहे ?
एका शब्दात सांग,बोलत होती.
काय सांगावे आता,तेच सुचत नव्हते,
मग काय "श्वास" हा शब्द उच्चारून,

yogesh atmaram ambawale

कुणासाठी लिहिलं ? #कुणासाठी #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #तुझ्यासाठी #yourquotetaai लिहिण्याची आवड म्हणून कधीतरी लिहीत असतो, लिहिताना ही प्रेमकाव्या वरच जास्त भर असतो, पण आता लिहिणं थोडं कमी केलं आहे, कारण,

read more
"कुणासाठी लिहिलं" ?

लिहिण्याची आवड म्हणून
कधीतरी लिहीत असतो,
लिहिताना ही प्रेमकाव्या वरच
जास्त भर असतो,
पण आता लिहिणं थोडं कमी
केलं आहे, कारण,
"कुणासाठी लिहिलं" हे ती विचारत असते,
जिच्यासाठी मी हे काव्य लिहिलेले असते.
पण राग नाही मानत मी,
मन माझे समजत असते.
शक्की नाही ती बस तिचे प्रेम
जरा जास्तच असते.
ह्या प्रेमखातरच "कुणासाठी लिहिलं"
असे ती विचारत असते. कुणासाठी लिहिलं ?
#कुणासाठी #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #तुझ्यासाठी #yourquotetaai
लिहिण्याची आवड म्हणून
कधीतरी लिहीत असतो,
लिहिताना ही प्रेमकाव्या वरच
जास्त भर असतो,
पण आता लिहिणं थोडं कमी
केलं आहे, कारण,

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी... #तुझ्यासाठी #माझ्यासाठी हा विषय Nikhil Niks यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#Collabyqtai#YourQuoteAndMine

read more
तुझ्यासाठी माझ्यासाठी असे काहीच नसावे,
जे काही असेल ते आपले असावे.
कधीच तू तुझ्यासाठी मी माझ्यासाठी नसावे,
तर आपण एकमेकांसाठी असावे.
एकच गोष्ट कायम लक्षात रहावी,
मी तुझ्यासाठी माझ्यासाठी तू असावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासाठी माझ्यासाठी...
#तुझ्यासाठी #माझ्यासाठी 
हा विषय Nikhil Niks यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#collab#yqtai#YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

#तुझ्यासाठी#कळत-नकळतबस्स#

read more
बस्स !!!
नाही लिहिणार
आता काही,
जिच्यासाठी लिहितो
तिलाच काही कळत नाही. #तुझ्यासाठी#कळत-नकळत#बस्स#

SUNIL PARDE

तुझ आठवणींचा सडा पडला,              माझ्या सभोवती.. 

आणखी ओलावा आला त्यात,     आसवांच्या सोबती..

उरला नाही छंद आरशाचा,
त्यात गोड कुणी नाही..

चाहुल लागुदे तुझ्या मनी,
मी जिवंत राहत नाही..

©SUNIL PARDE #तुझ्यासाठी..

#standout

Shankar kamble

*तुझ्यामुळे......* 
 *भावनांचे कैक पैलू* 
 *हळुवार उमगले तुझ्यामुळे* 
 *नात्यांमधली ओढ अनामिक* 
 *मनांस कळली तुझ्यामुळे* 

 *ऋणानुबंध हे शतजन्मीचे* 
 *जुळून आले तुझ्यामुळे* 
 *अंतरीचे दुवे सांधले* 
 *एक जाहले तुझ्यामुळे* 

 *उष्ण काहिली तप्त उन्हाची* 
 *होरपळ सरली तुझ्यामुळे* 
 *तनां-मनांला सुखावणारी* 
 *झुळूक लाभली तुझ्यामुळे* 

 *दाटला अंधार सभोवती* 
 *वाट गवसली तुझ्यामुळे* 
 *दीपस्तंभ तू जीवनातला* 
 *नाव किनारी तुझ्यामुळे*

 *ओंजळीतले किती उसासे* 
 *गीत जाहले तुझ्यामुळे* 
 *हरवले ते पुन्हा गवसले* 
 *सूर निरागस तुझ्यामुळे* 

 *काजव्याचे मंद चमकणे* 
 *दैव लाभले तुझ्यामुळे* 
 *उत्तुंग भरारी पंख पसरले* 
 *गगन ठेंगणे तुझ्यामुळे*

©Shankar kamble #ValentineDay #Valentine #प्रेम #तू #तुझ्यामुळे #तुझ्यासाठी 

#roseday

kalyani dhabale

का असे वाटते मला...

का असे वाटते मला
बोलत रहावं सारखं तुझ्याशी..
व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने
रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी

chetan Khodke

माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️ फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।। #प्रेम#प्रेमात#Love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तुझ्यासाठी #जीव#everything

read more
kuthe aahes tu 
sang n mla 
kuthe aahes tu..
mazya javal
bajune sang n kuthe aahes tu ...
@chetan माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️
फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।।
#प्रेम#प्रेमात#love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तुझ्यासाठी #जीव#everything

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
किती दिवस नखरे तुझे झेलायचं 
किती तुझ्यासाठी अजून झुरायचं 
सांग ना तुझ्यासाठी अजून काय करायचं 
तुझ्यावर प्रेम करणं थांबवायचं? 
तुला विसरून तुझ्या मनासारखं करायचं? 
तुझ्या आयुष्यातून शेवटचं निघून जायचं? 
की, असंच तुझ्यावर प्रेम करून 
मी अजून तडपायचं? 
तू ठरवलीस ना मनातलं कधीच नाही बोलायचं.. 
तूच सांग ना मग मी अजून किती आशा करायचं? 
तुझ्यावर प्रेम करत राहायचं की, तुला विसरून दूर निघून जायचं? (प्रीत)
अश्लेष माडे 
व्हाट्सअप साठी -9552290409 प्रीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile