Nojoto: Largest Storytelling Platform

Best वायक्यूताई Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वायक्यूताई Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 9 Stories

Vinod Umratkar

लिखाण माझे थांबलेले
YQमुळे पुन्हा सुरु झाले।
नवंवर्षात प्राप्त जो मान 
तो सन्मान YQला अर्पिले। #काव्यजागर #आयुष्याचा_प्रवास #वायक्यूताई #yqtaai #yourquote #युअरकोट्स #सन्मान #प्रथम

Vinod Umratkar

फक्त जे सुचतं ते लिहतो म्हणून,कवी म्हणू नका।
'तिचा' तर "चंद्र' आहे मी,मजला रवि म्हणू नका।  #मराठीलेखणी #yqtaai #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi  #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

Vinod Umratkar

ओ पता नई जी कौन सा नशा करता है नशा करता है !यार मेरा हर एक से वफा करता है वफा करता है ! सध्या तुफान गाजत असलेले हे हिंदी गाणं माझ्या तिनं पण ऐकलं आणि तिनं पण मला विचारायला सुरवात केली कौन सा नशा करता है म्हणून त्यावर हे👇👇 मी दिलेलं उत्तर

read more
नशा

साऱ्याशी समजदारीची, मी भाषा बोलतो।
आणि ती विचारे "मी कोणता नशा करतो"।।

चुकी करत नाही,पण चुकलं कधी काही।
तर वेळपाहुनी शंभर,मी उठाबशा काढतो।

धड होतं नाही,माझे कोणतंच काम एकही।
प्रत्येक कामात मी,बिनकामे काक्षा काढतो।।

मेहनतीचा लोभ नाही,देणारा तो नक्की देई 
मी फक्त हातावरील,नशिबाची रेषा पाहतो।।

आपल्याच कर्मी,जेव्हा तेव्हा पडतो तोंडघशी।
आणि आपलीच वाईटाहुन वाईट दशा करतो।।

कुणी हसत असेल तर त्यासी हस म्हणतो।
त्यांच्या आनंदासाठी स्वताचाच हशा करतो। ओ पता नई जी कौन सा नशा करता है
नशा करता है !यार मेरा हर एक से वफा करता है वफा करता है !
सध्या तुफान गाजत असलेले  हे हिंदी गाणं माझ्या तिनं पण ऐकलं आणि तिनं पण मला विचारायला सुरवात केली

कौन सा नशा करता है म्हणून
त्यावर हे👇👇
मी दिलेलं उत्तर

Vinod Umratkar

Pic Credit :- google प्रेमाची रेष जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस। तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष। किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।

read more
प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।
ओलांडुन गेली आता,माझ्या वयाचीही वेस।

भरली होती एकदा, सुंदरा एक ती मनात।
नेमके त्याचं वेळी कमी गेले डोईवरचे केस।

दोष देऊ कुणा कुणा,घडला काय गुन्हा।
आणखी किती रे देवा वाट पाहू मी शेष ।

ठरवलं शेवटचे,आता  राहायचे एकटेच।
समजा कुणी बैल ,की समजा मज मेष।

हात पाय जोडुनी, करितो मी विनवणी
जुळून द्या की राव,माझी कुठं प्रेम रेष। Pic Credit :- google

प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।

Vinod Umratkar

उगीच त्याना जास्त मी,देत गेलो भाव
अगोदरच ज्यांचा,चढवून होता भाव।
  #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi  #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi
#yqtaai #yqmarathi

Vinod Umratkar

मला तुझी सखे आस आहेस।
माझ्यासाठी तू खास आहेस।
सोबत रहा जिंदगी भर माझ्या
तू माझा खरा श्वास आहेस।  #YourQuoteAndMine
#marathikavita  #मराठीलेखणी #मराठीचारोळी #वायक्यूताई #लेखणी #marathi #marathiquotes
Collaborating with Bhagyashree

Vinod Umratkar

धन्य झालो ताई ।
खूप धन्यवाद  ।
मोलाची ही साद ।
                     माझ्यासाठी ।। Dedicating a #testimonial to YourQuote Taai
#yqtaai #yqmarathi #yqthanks #ताई #धन्यवाद #वायक्यूताई #वायक्युमराठी

Vinod Umratkar

भेटाया मज येताना, प्रिये
नको घालूस रंगबेरंगी कपडे ।
हल्ली माझ्या गल्लीतील कुत्रे 
गुरगुरतात बघून तुझ्याकडे । #yqtaai #yqmarathi #yqhumour #वायक्यूताई #umratkar_vinod_for_yqmarathi #मजाक_था_भाई_मजाक_था

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आजचा विषय आपल्या वाय क्यू वर. दिलेल्या वाँलपेपर वर वाय क्यू बद्दल लिहा. #वायक्यूताई #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#वायक्यूताई#Collab#yqtaai#YourQuoteAndMine

read more
छान असा आनंदाचा दिवस आजचा,
कारण वाढदिवस आहे आज,
आपल्या आवडत्या वाय क्यू चा.
YQ चे खरंच मनापासून आभार 🙏
कारण YQ मुळेच लिहिण्याची एक
प्रेरणा मिळाली,
आपल्यालाही लिहिता येत ह्याची जाणीव
YQ नेच करून दिली,
नुसतीच जाणीव नाही तर प्रत्येक विषया नुसार आपले मतं मांडण्याचे एक व्यासपीठ उभे करून दिले,
ह्या YQ च्या व्यासपीठावर अनेक छान छान लेखक बंधू-भगिनी मिळाल्या.
YQ बरोबरच ह्या सर्व मंडळींचे सुद्धा खूप खूप आभार 🙏
yq ला खूप खूप शुभेच्छा, असेच सदैव सोबत रहावे आणि आम्हास लिहिण्यास
योग्य ते मार्गदर्शन करत रहावे.
🙏 धन्यवाद 🙏 सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आपल्या वाय क्यू वर.
दिलेल्या वाँलपेपर वर वाय क्यू बद्दल लिहा.
#वायक्यूताई 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#वायक्यूताई#collab#yqtaai#YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile