Find the Best ताई Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutताई का अर्थ, ताई मराठी कविता, चिऊ ताई ची कविता, अमन पैसा वाली ताई, मनी पैसा वाली ताई,
Vinod Umratkar
धन्य झालो ताई । खूप धन्यवाद । मोलाची ही साद । माझ्यासाठी ।। Dedicating a #testimonial to YourQuote Taai #yqtaai #yqmarathi #yqthanks #ताई #धन्यवाद #वायक्यूताई #वायक्युमराठी
Dedicating a #testimonial to YourQuote Taai #yqtaai #yqmarathi #yqthanks #ताई #धन्यवाद #वायक्यूताई #वायक्युमराठी
read moreyogesh atmaram ambawale
YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ लागते, बाकी वेळेस ताई कधीच दिसत नसते. विषय देऊन ताई फक्त पाच मिनिटे थांबते, ह्या पाच मिनिटात जे लिहितात त्यांनाच कॉमेंट्स मिळते. टाइप करायचा कंटाळा आल्यास ताईला, फक्त लाईक येते लिहिणाऱ्याच्या वाट्याला. सोमवार ते शनीवार दोन वेळेस विषय देते, रविवारी मात्र सकाळी एक वेळ विषय देऊन सुट्टी घेते. Dedicating a #testimonial to YourQuote Taai राग मानू नये..ताई 🙏 #yqmarathi #ताई #मराठी_quote #marathiquotes YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ लागते, बाकी वेळेस ताई कधीच दिसत नसते. विषय देऊन ताई फक्त पाच मिनिटे थांबते, ह्या पाच मिनिटात जे लिहितात त्यांनाच कॉमेंट्स मिळते. टाइप करायचा कंटाळा आल्यास ताईला,
Dedicating a #testimonial to YourQuote Taai राग मानू नये..ताई 🙏 #yqmarathi #ताई #मराठी_quote #marathiquotes YQ ताई ची हजेरी सकाळ संध्याकाळ लागते, बाकी वेळेस ताई कधीच दिसत नसते. विषय देऊन ताई फक्त पाच मिनिटे थांबते, ह्या पाच मिनिटात जे लिहितात त्यांनाच कॉमेंट्स मिळते. टाइप करायचा कंटाळा आल्यास ताईला,
read moreyogesh atmaram ambawale
आपली yqताई हिला खूपच घाई, वेळ नसतो हिला विषय देऊन लगेच निघून जाई. विषय देता काना,मात्रा,वेलांटी ही न पाही, खूपच बिझी असते आपली yq ताई. लाईक देते कधीतरी,कॉमेंट्स ही कधीतरीच देई, सकाळी,संध्याकाळी काही मिनिटेच हजर राही. पूर्वी नव्हती अशी,जशी आता वागते ताई, पूर्वी छान वेळ द्यायची इथे,नसायची कसलीच घाई. (Yq ताई राग मानू नये)😊☺️ प्रिय YQ ताई.. राग मानू नये..🙏 #collabratingwithyoutquoteandmine #yqmarathiquotes #yqtaai #मराठी_quote #मराठीकवी #ताई आपली yqताई हिला खूपच घाई, वेळ नसतो हिला विषय देऊन लगेच निघून जाई. विषय देता काना,मात्रा,वेलांटी ही न पाही, खूपच बिझी असते आपली yq ताई.
प्रिय YQ ताई.. राग मानू नये..🙏 #collabratingwithyoutquoteandmine #yqmarathiquotes #yqtaai #मराठी_quote #मराठीकवी #ताई आपली yqताई हिला खूपच घाई, वेळ नसतो हिला विषय देऊन लगेच निघून जाई. विषय देता काना,मात्रा,वेलांटी ही न पाही, खूपच बिझी असते आपली yq ताई.
read moreyogesh atmaram ambawale
सर्व लाडक्या बहिणींना.. your quote वरील सुद्धा.. रक्षा बंधन च्या तसेच नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... रक्षाबंधन.. #collabratingwithyourquoteandmine #रक्षाबंधन #नारळीपौर्णिमा #yqtaai #मराठी_quote #सणउत्सव #ताई सर्व लाडक्या बहिणींना.. your quote वरील सुद्धा.. रक्षा बंधन च्या तसेच नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
रक्षाबंधन.. #collabratingwithYourQuoteAndMine #रक्षाबंधन #नारळीपौर्णिमा #yqtaai #मराठी_quote #सणउत्सव #ताई सर्व लाडक्या बहिणींना.. your quote वरील सुद्धा.. रक्षा बंधन च्या तसेच नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
read moreyogesh atmaram ambawale
मी वचन देतो की, शिवरायांचे विचार आणि आईची शिकवण ह्याची कायम मी आठवण ठेवेल. अडचणीत असलेल्या कुठल्याही स्त्री च्या पाठीशी उभा राहील. अन्याया विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक ताई माई च्या सोबत राहील. थांबावे स्त्रीयांवर होणारे अत्याचार ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहील. समाजातील प्रत्येक स्त्री ही माझी आई,बहीण,मुलगी आहे ह्याचे भान ठेवेल. (प्रत्येक पुरुष वर्गाने घ्यावी ही शप्पत ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मी वचन देते/देतो की... #वचनदेते आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात. मिळुन मिसळुन एकोप्याने राहुयात. वचन हे प्रियकर किंवा प्रेयसीलाचं देणे गरजेचे नाही, एक वचन आई,बाबा,भाऊ,बहिण,मैत्रिण,मित्र आणि समाजात असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तिला की कोणाला ही एकट पडु देणार नाही.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मी वचन देते/देतो की... #वचनदेते आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात. मिळुन मिसळुन एकोप्याने राहुयात. वचन हे प्रियकर किंवा प्रेयसीलाचं देणे गरजेचे नाही, एक वचन आई,बाबा,भाऊ,बहिण,मैत्रिण,मित्र आणि समाजात असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तिला की कोणाला ही एकट पडु देणार नाही.
read moreyogesh atmaram ambawale
ती ताईच असते जिची माया सुध्दा आई सारखीच असते, रागावते,ओरडते तरी प्रेम मात्र तितकंच करते, कितीही अबोला झाला तरी राखीच्या दिवशी नक्कीच बोलते. ती ताईची मायाच असते जरी जवळ नसली तरी राखी नक्की पाठवते, म्हणूनच हातावरील राखी पाहिली की प्रत्येक स्त्रीत मला ताईच दिसते कधीही विसरणे शक्य नाही असे हे बंध रेशमाचे नाते असते. शुभ संध्या मित्रहो रक्षाबंधण आणि सोबतचं स्वातंत्र्य दिन ही उद्याच आहे. त्यामुळे आताचा आणि उद्या संध्याकाळचा विषय हा रक्षाबंधणावर असेल. चला तर मग आता या विषयावर लिहा. हे बंध रेशमाचे... Maya Shinde यांचा हा विषय आहे. #रेशमाचे
शुभ संध्या मित्रहो रक्षाबंधण आणि सोबतचं स्वातंत्र्य दिन ही उद्याच आहे. त्यामुळे आताचा आणि उद्या संध्याकाळचा विषय हा रक्षाबंधणावर असेल. चला तर मग आता या विषयावर लिहा. हे बंध रेशमाचे... Maya Shinde यांचा हा विषय आहे. #रेशमाचे
read moreRashid Shams
दूसरी पार्टी के #विधायक खरीदने का #बजट तो बताया ही नहीं #ताई ने....? ©Rashid Shams दूसरी पार्टी के #विधायक खरीदने का #बजट तो बताया ही नहीं #ताई ने....? #Budget2021
दूसरी पार्टी के #विधायक खरीदने का #बजट तो बताया ही नहीं #ताई ने....? #Budget2021
read moreSandesh Ganeshkar
*करणार म्हणजे करणारचं* ! संकटांना बघून डगमळणार नाही घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार ! जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच ! शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच ! वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच ! करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई , जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई.... शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही शेवटी करणार म्हणजे करणारच ताई....... *संदेश गणेशकर* *ग्राममंगल* करणार म्हणजे करणार
करणार म्हणजे करणार
read more