Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीकवी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीकवी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 9 Followers
  • 14 Stories

Vinod Umratkar

फक्त जे सुचतं ते लिहतो म्हणून,कवी म्हणू नका।
'तिचा' तर "चंद्र' आहे मी,मजला रवि म्हणू नका।  #मराठीलेखणी #yqtaai #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi  #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

Vinod Umratkar

Pic Credit :- google प्रेमाची रेष जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस। तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष। किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।

read more
प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।
ओलांडुन गेली आता,माझ्या वयाचीही वेस।

भरली होती एकदा, सुंदरा एक ती मनात।
नेमके त्याचं वेळी कमी गेले डोईवरचे केस।

दोष देऊ कुणा कुणा,घडला काय गुन्हा।
आणखी किती रे देवा वाट पाहू मी शेष ।

ठरवलं शेवटचे,आता  राहायचे एकटेच।
समजा कुणी बैल ,की समजा मज मेष।

हात पाय जोडुनी, करितो मी विनवणी
जुळून द्या की राव,माझी कुठं प्रेम रेष। Pic Credit :- google

प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।

Vinod Umratkar

उगीच त्याना जास्त मी,देत गेलो भाव
अगोदरच ज्यांचा,चढवून होता भाव।
  #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi  #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi
#yqtaai #yqmarathi

Vinod Umratkar

मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale

read more
आता किती धरू मी धीर
त्यांनाच नाही माझी कदर।
ज्यांच्या एका शब्दासाठी
असायचो मी नेहमी सादर। मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो।
#मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi        #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो।
#मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi

pooja d

Pic Credit :- google प्रेमाची रेष जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस। तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष। किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।

read more
ही तर साऱ्यांचीच व्यथा
ज्याची त्याची वेगळी कथा,

तुझे जात आहेत डोक्यावरचे केस
अन माझे चेहऱ्यावरचे तेज,

तुझ्या काय माझ्याही मनात 
भरला होता राजकुमार,

पण बघितले मी त्याचे
उडालेले छप्पर,

तरीही आवडला होता मला तो
फक्त वाट बघत होते कधी म्हणेल हो,

तू सांग तुझ्या सुंदरेला, तुझ्या मनातलं
मी ही सांगेन माझ्या राजकुमाराला
बघू आधी कुणाचं जुळत.....


 Pic Credit :- google

प्रेमाची रेष

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।
तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष।

किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।

pooja d

मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar

read more
तुला कस माहीत
त्यांना नाही तुझी कदर,
कदाचित ते दाखवत नसेल
पण मनात असेल आदर...... मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो।
#मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi        #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar

pooja d

मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar

read more
जे दिल ते परत घेता येत नसत
बोलून कधीच दाखवायचं नसत,
होईल त्यांनाही जाणीव 
फक्त थोडा धीराने घ्यायचं असत...... मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो।
होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो।
#मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi        #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umratkar

yogesh atmaram ambawale

प्रिय YQ ताई.. राग मानू नये..🙏 #collabratingwithyoutquoteandmine #yqmarathiquotes #yqtaai #मराठी_quote #मराठीकवी #ताई आपली yqताई हिला खूपच घाई, वेळ नसतो हिला विषय देऊन लगेच निघून जाई. विषय देता काना,मात्रा,वेलांटी ही न पाही, खूपच बिझी असते आपली yq ताई.

read more
आपली yqताई हिला खूपच घाई,
वेळ नसतो हिला विषय देऊन लगेच निघून जाई.
विषय देता काना,मात्रा,वेलांटी ही न पाही,
खूपच बिझी असते आपली yq ताई.
लाईक देते कधीतरी,कॉमेंट्स ही कधीतरीच देई,
सकाळी,संध्याकाळी काही मिनिटेच हजर राही.
पूर्वी नव्हती अशी,जशी आता वागते ताई,
पूर्वी छान वेळ द्यायची इथे,नसायची कसलीच घाई.
(Yq ताई राग मानू नये)😊☺️ प्रिय YQ ताई..
राग मानू नये..🙏
#collabratingwithyoutquoteandmine
#yqmarathiquotes #yqtaai #मराठी_quote #मराठीकवी #ताई 
आपली yqताई हिला खूपच घाई,
वेळ नसतो हिला विषय देऊन लगेच निघून जाई.
विषय देता काना,मात्रा,वेलांटी ही न पाही,
खूपच बिझी असते आपली yq ताई.

RJ कैलास नाईक

loader
Home
Explore
Events
Notification
Profile