Find the Best yqtaaicollab Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutyqt, quotes for birthday stetus for self releted to aai baba 0, quotes on aai in marathi, aai shayari in marathi, aai baba stetus sad image 0,
Kunal Salve
जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा डोळे सारं बोलून जातात ओठांवरचे शब्द ढग बनून नजरेनं कोसळायला तयार होतात लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.
read moreSanket Chaudhary
निसर्ग वार्याने तुझ्या ईशाराने.... वाहते हे मन तुझ्या सहाराने ... भिजल्या भावना, मनामध्ये घाव हा... तब्येत झाली खराब, प्रेम आजाराने.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय : 'निसर्ग वाऱ्याने' #निसर्ग1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #yqtaaicollab #yqquotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय : 'निसर्ग वाऱ्याने' #निसर्ग1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #yqtaaicollab #yqquotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreRashmi Hule
जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा डोळे व्यक्त होतात हृदयाची भाषा समजतात आणि शब्दांची गरजच संपते... लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.
read moreAtul waghade
गुंफलेल्या या क्षणांना... गुंफलेल्या या क्षणांना.. मोकळे करून दे स्वच्छंद उडू दे मोठीं भरारी घेऊ दे.. दुःखावर मात करण्यासाठी ते एक मलम होऊ दे. कितीही दुःखात असशील तरी त्याला सैल सोडून जगण्याचा आनंद उपभोगून घे.. त्या सुखद क्षणांचा एक गाठोड बांधून घे ,उघडशील जेव्हा जेव्हा त्यांना तेव्हा ते क्षण पुन्हा पुन्हा जघून घे.. असे क्षण मिळतील जेव्हा तुला ते आठवणीत साठवून घे आयुष्याच्या उंबरठ्यावर ते क्षण मोलाचे ठरतील इतके मौल्यवान ठरु दे. -Atulwaghade #yqtaai #yqlifelessons #yqtaaimarathi #yqtaaicollab
#yqtaai #yqlifelessons #yqtaaimarathi #yqtaaicollab
read moreAtul waghade
बर्याच वेळा आपल्या मनातलं विचार मांडायला किवा मन हलकं करायल काहीतर हव असतं तेव्हा आपण लिखाकडे वळतो , मनात साठवलेल्या विचाराची झालेली गर्दी किंवा दु:खावलेल्या मनाला समजण्यासाठी कवितेतून , लेखातून आपले मत मांडून आपले मन हलके करतो. तेव्हा तो एकच आधार जगण्यासाठी बळ देतो. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी #yqtaaicollab
Atul waghade
कुणासाठी झुरशील झुरु नको इतका प्रयत्न कर इतका जगाच्या नजरा तूझ्यावर येवून थांबतील इतका.. #yqtaai #yqtaaimarathiचारोळी #yqtaaicollab #yqtaaimarathi
Atul waghade
फुलपाखरू... फिरता फिरता ,इकडे तिकडे, बघतां बघतां, सहज लक्ष गेली माझी एकदा, बघतो तिकडे काय तर ,फांदीवरती फुलपाखरू बसला होता.. तो फुलपाखरू खुंप आनंदी, मला मनावां बघ मी किती सुंखी, उडतो मी इकडे, तिकडे ,नाही भीती मला तुमच्या सारखी.. मी त्या झाडांवर ,मी ह्या झाडांवर, सहज जातो मी माझ्या आवडत्या जागेवर, उडतो मी इतका की , विसरुन जातो स्वतःला मी, भीती का मला असावी कुणाची, जेव्हां साथ आहे मला ह्या निसर्गाची... पाऊस,ऊन्ह ,वारा, सारखे सागत असतात मला , थाबं तु थोडां ,बस तु थोडां, पाऊस म्हनतो मला कमी होऊ दे, ऊन्हं म्हंनतो सायंकाळ होऊ दे, वारा म्हनतो मला शांत होऊ दे, इतकी काळंजी त्यांना माझी, मग मी का घेऊ नाही भरारी गगंनी.. मी फुलपाखरू , उडतो इतकां , एकाजागेवर सारखां न राहता. - Atulwaghade #yqtaaicollab
Atul Waghade
गुंफलेल्या या क्षणांना... गुंफलेल्या या क्षणांना.. मोकळे करून दे स्वच्छंद उडू दे मोठीं भरारी घेऊ दे.. दुःखावर मात करण्यासाठी ते एक मलम होऊ दे. कितीही दुःखात असशील तरी त्याला सैल सोडून जगण्याचा आनंद उपभोगून घे.. त्या सुखद क्षणांचा एक गाठोड बांधून घे ,उघडशील जेव्हा जेव्हा त्यांना तेव्हा ते क्षण पुन्हा पुन्हा जघून घे.. असे क्षण मिळतील जेव्हा तुला ते आठवणीत साठवून घे आयुष्याच्या उंबरठ्यावर ते क्षण मोलाचे ठरतील इतके मौल्यवान ठरु दे. -Atulwaghade #yqtaai #yqlifelessons #yqtaaimarathi #yqtaaicollab
#yqtaai #yqlifelessons #yqtaaimarathi #yqtaaicollab
read moreAtul Waghade