गुंफलेल्या या क्षणांना... गुंफलेल्या या क्षणांना.. मोकळे करून दे स्वच्छंद उडू दे मोठीं भरारी घेऊ दे.. दुःखावर मात करण्यासाठी ते एक मलम होऊ दे. कितीही दुःखात असशील तरी त्याला सैल सोडून जगण्याचा आनंद उपभोगून घे.. त्या सुखद क्षणांचा एक गाठोड बांधून घे ,उघडशील जेव्हा जेव्हा त्यांना तेव्हा ते क्षण पुन्हा पुन्हा जघून घे.. असे क्षण मिळतील जेव्हा तुला ते आठवणीत साठवून घे आयुष्याच्या उंबरठ्यावर ते क्षण मोलाचे ठरतील इतके मौल्यवान ठरु दे. -Atulwaghade #yqtaai #yqlifelessons #yqtaaimarathi #yqtaaicollab